indian cricket team

'...तर तिसऱ्या दिवशी तो वेडापिसा होतो,' मोहम्मद शमीच्या जवळच्या मित्रानेच केला खुलासा, 'त्याला रोज...'

भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) जर रोज मटण खाल्लं नाही, तर त्याचा गोलंदाजीचा वेग ताशी 15 किमीने कमी होईल असा दावा त्याचा मित्र उमेश कुमारने (Umesh Kumar) केला आहे.

 

Jul 25, 2024, 08:10 PM IST

हार्दिक पांड्या माझं प्रेरणास्थान, या स्टार ऑलराऊंडरचा खुलासा

Nitish Reddy On Hardik Pandya : नितीश रेड्डीची झिम्बॉब्वे दौऱ्यात निवड झाली होती. मात्र, दुखापतीमुळे त्याला संघातून बाहेर पडावं लागलं. अशातच रेड्डीने पांड्यावर मोठं वक्तव्य केलंय.

Jul 24, 2024, 11:56 PM IST

ठरलं! राहुल द्रविडला रोजगार मिळणार, आयपीएलमध्ये KKR नाही तर 'या' संघांच्या प्रशिक्षकपदी निवड होणार

Rahul Dravid : टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेनंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला. यानंतर बोलताना आता आपण बरोजगार असल्याचं म्हटलं होतं. पण आता लवकरच राहुल द्रविड यांना नवा रोजगार मिळणार आहे. याची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. 

Jul 23, 2024, 04:57 PM IST

ना रोहित ना विराट, वनडे क्रिकेटमध्ये 'हे' तीन धडाकेबाज फलंदाज ठोकू शकतात 'ट्रिपल सेंच्यूरी'

World Record In ODI: टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये मोठे बदल झाल्याचं गेल्या काही महिन्यांपासून पहायला मिळत आहे. टी-ट्वेंटी क्रिकेटमुळे वनडे आणि टेस्ट क्रिकेटची पद्धत देखील बदलली आहे. अशातच आता वनडे क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी ठोकणारा फलंदाज कोण असेल? यावर चर्चा सुरू आहेत.

Jul 22, 2024, 07:34 PM IST

मोहम्मद शमी संघात परतणार का? गौतम गंभीरने स्पष्ट केलं, म्हणाला, 'मला आधी...'

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये (ODI World Cup) जबरदस्त कामगिरी केल्यानंतर मोहम्मद शमी (Mohammed Shami) दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. दरम्यान तो संघात कमबॅक कधी करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

 

Jul 22, 2024, 12:53 PM IST

'तो आपल्या खेळाडूंना फार...', गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर दिनेश कार्तिक स्पष्टच बोलला, 'मला वाटतं तो...'

गौतम गंभीर (Gautam Gambhir) प्रशिक्षक झाल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघामध्ये (Indian Cricket Team) आता नव्या युगाची सुरुवात होत आहेत.  

 

Jul 21, 2024, 07:25 PM IST

भारतीय संघातील तुझे दोन बेस्ट फ्रेंड कोण? मोहम्मद शमीने केला खुलासा; विशेष म्हणजे ते बुमराह, सिराज नाहीत

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये (ODI World Cup) भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) जबरदस्त कामगिरी केली होती. 

 

Jul 21, 2024, 05:24 PM IST

'हे बघ तुला जर....', गौतम गंभीरने हार्दिक पांड्याला फोनवरुन स्पष्टच सांगितलं, कॉल डिटेल्स आले समोर

बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्याने भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्यात झालेल्या संभाषणाचा खुलासा केला आहे. 

 

Jul 19, 2024, 05:54 PM IST

हार्दिक पांड्या, ऋषभ पंत नाही तर 'हा' खेळाडू रोहित शर्माचा उत्तराधिकारी, BCCI ने दिले स्पष्ट संकेत

Team India Future Captain : श्रीलंका दौऱ्यातील टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची निवड केली. पण खेळाडूंची निवड करताना बीसीसीआयने काही आश्चर्यकारक निर्णय घेतले. रोहित शर्मानंतर टीम इंडियाची धुरा कोणाकडे असणार याचे स्पष्ट संकेतच बीसीसीआयने दिले आहेत. 

Jul 19, 2024, 04:07 PM IST

Team India: सूर्यकुमार कर्णधार बनल्यास कोण होणार उप-कर्णधार? 'या' खेळाडूंची नावं चर्चेत

Team India: मिळालेल्या माहितीनुसार, टी-20 फॉर्मेटचा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याचं नाव पुढे आहे. रोहित शर्मा असताना हार्दिक टीमचा उपकर्णधार होता. 

Jul 17, 2024, 05:40 PM IST

'शुभमन गिल अनाकलनीय, त्याला कशाला कर्णधार...'; भारतीय खेळाडू स्पष्टच बोलला, 'तुम्ही फक्त तो संघात आहे म्हणून...'

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने (Amit Mishra) शुभमन गिलकडे (Shubhman Gill) कर्णधारपद सोपवण्यावरुन नाराजी जाहीर केली आहे. झिम्बाब्वेविरोधातील (Zimbabwe) टी-20 मालिकेत शुभमन गिलला कर्णधार करण्यात आलं. शुभमन गिलपेक्षा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) चांगला पर्याय होता, असं अमित मिश्रा म्हणाला आहे.  

 

Jul 16, 2024, 01:06 PM IST

भारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे दिसणार नाहीत 'या' जाहीराती? आरोग्य मंत्रालय उचणार मोठं पाऊल

BCCI : भारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे तंबाखू किंवा गुटख्याच्या जाहीरातींवर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालय लवकरच याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान अशा जाहीराती दाखवून शकत नाही.

Jul 15, 2024, 05:34 PM IST

'इतका स्वार्थी नको वागूस', यशस्वी 93 धावांवर असताना शुभमनने जे केलं ते पाहून नेटकरी संतापले

झिम्बाब्वेविरोधातील (Ind vs Zimbabwe) चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) अंतिम क्षणी आक्रमक फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. पण यावेळी यशस्वी जैस्वालचं (Yashasvi Jaiswal) शतक थोडक्यात हुकलं.

 

Jul 14, 2024, 07:37 PM IST

'मीच रोहित शर्माला कर्णधार केलं अन् आता...', सौरव गांगुलीने व्यक्त केली खंत, 'आता जेव्हा...'

विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माकडे (Rohit Sharma) नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. विराट कोहलीने कर्णधारपद सोडताना तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीवर (Sourav Ganguly) गंभीर आरोप केले होते. 

 

Jul 14, 2024, 03:20 PM IST

...अन् संतापलेल्या धोनीने मालिका सुरु असतानाच श्रीसंतला घरी पाठवायचं ठरवलं; अश्विनने पहिल्यांदाच केला खुलासा

कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) एकदा श्रीसंतवर प्रचंड संतापला होता. यानंतर त्याने श्रीसंतला (S Sreesanth) दक्षिण आफ्रिका मालिका सुरु असताना मध्यातूनच घरी पाठवण्याचं ठरवलं होतं असा खुलासा आर अश्विनने (Ravichandran Ashwin) केला आहे. 

 

Jul 13, 2024, 08:23 PM IST