indian army

काश्मीरमधील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, सीआरपीएफचे ४४ जवान शहीद

काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी  जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे.  

Feb 14, 2019, 10:43 PM IST

पुन्हा उरी हल्ल्याचा कट, सैन्यदलाकडून परिसरावर करडी नजर

या परिसरात कायमच सतर्कतेचं वातावरण पाहायला मिळत आहे

Feb 11, 2019, 11:03 AM IST
Pune Maratha Light Infantry Celebrates Glorious 250 Yrs PT2M

पुणे| मराठा लाईट इन्फ्रन्ट्रीला २५० वर्षे पूर्ण

पुणे| मराठा लाईट इन्फ्रन्ट्रीला २५० वर्षे पूर्ण

Jan 31, 2019, 10:55 PM IST

-४० डिग्रीमध्ये जवान करतात भारत-चीन सीमेचे संरक्षण

लडाखपासून अरूणाचल प्रदेशपर्यंत अतिशय खराब असणाऱ्या हवामानातही जवान सीमेवर आपली कामगिरी बजावत आहेत.

Jan 26, 2019, 10:56 AM IST

इतिहासात पहिल्यांदाच... राजपथावर एक महिला करणार सैन्य तुकडीचं नेतृत्व!

'भारतीय सेनेत लैंगिक भेदभाव केला जात नाही. सेनेतील अधिकारी हा नेहमी अधिकारीच असतो'. 

Jan 24, 2019, 02:40 PM IST

नरेंद्र मोदी हॉवित्झर तोफेवर स्वार होतात तेव्हा...

याठिकाणी के ९ वज्रसोबतच भविष्यातल्या अत्याधुनिक तोफांची निर्मिती केली जाणार आहे.

Jan 20, 2019, 11:09 AM IST

संरक्षणमंत्री सितारामन यांचा मोठा निर्णय; सैन्य पोलिसांत २० टक्के महिलांची भरती होणार

गेल्या अनेक वर्षांपासून महिलांना सैन्यात प्रवेश देण्याविषयी चर्चा सुरु आहे.

Jan 18, 2019, 09:25 PM IST

भारतीय जवानांचं प्रत्यूत्तर, पाकिस्तानचे ५ जवान ठार

भारताचं पाकिस्तानला चोख प्रत्यूत्तर

Jan 17, 2019, 02:31 PM IST

लष्कराच्या यादीतील १२ पैकी १० दहशतवाद्यांचा खात्मा

सर्वाधिक घातक दहशतवाद्यांची यादी तयार

Jan 14, 2019, 04:30 PM IST

भारतीय लष्करात समलिंगी संबंधांना मान्यता नाही; लष्करप्रमुखांची स्पष्टोक्ती

लष्करी कायद्यामुळे सैन्यात समलिंगी संबंध असणे त्रासदायक ठरू शकते.

Jan 10, 2019, 05:46 PM IST

Uri: The Surgical Strike | Movie review - युद्ध आमुचे सुरू...

'वक्त आ गया है, खून का बदला खून से लेनेका...'

Jan 9, 2019, 10:11 AM IST
Six terrorists killed in Jammu and Kashmir PT2M6S

भारतीय लष्कराकडून सहा दहशतवाद्यांना कंठस्नान

भारतीय लष्कराकडून सहा दहशतवाद्यांना कंठस्नान

Dec 22, 2018, 10:45 AM IST

महिलांवर मुलांची जबाबदारी असते, युद्धभूमीवर पाठवता येणार नाही- लष्करप्रमुख

लष्करप्रमुखांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता

Dec 16, 2018, 11:04 PM IST