भारत-चीन सीमेवरील तणावादरम्यानही भारतीय सैन्याने वाचवला चीनी नागरिकांचा जीव; अशी केली मदत
चीनच्या 3 नागरिकांना भारतीय सैन्यांने मदत करत, कठिण काळात त्यांचा जीव वाचवला आहे.
Sep 5, 2020, 07:33 PM ISTभारत-चीन सीमेवरील परिस्थिती खूपच धोकादायक- डोनाल्ड ट्रम्प
अमेरिका दोन्ही देशांचा आदर करत मदत करण्यास तयार आहे. आमच्या हातात तेवढेच आहे.
Sep 5, 2020, 07:53 AM ISTजित्याची खोड...... चिनी सैन्याकडून भारतीय हद्दीत तिसऱ्यांदा घुसखोरीचा प्रयत्न
अंधाराचा फायदा उठवण्यासाठी चिनी सैनिकांनी काळे पोशाख आणि हेल्मेटस परिधान केली होती. मात्र, भारतीय जवान कमालीचे सतर्क असल्याने चिनी सैन्याच्या या हालचाली टिपण्यात यश आले.
Sep 1, 2020, 10:15 PM ISTचीनने सीमारेषेवरील त्यांच्या सैन्याला नियंत्रणात ठेवावे- परराष्ट्र मंत्रालय
राजनैतिक आणि लष्करी पातळीवर आम्ही चिनी सैन्याच्या या प्रक्षोभक कृतीचा मुद्दा उपस्थित केला आहे.
Sep 1, 2020, 08:23 PM ISTलडाखमधील परिस्थिती गंभीर; देशात वास्तवापेक्षा वेगळे चित्र रंगवले गेलेय- शिवसेना
४०-५० चिनी एपवर बंदीची कुऱ्डाड चालवून आपण चीनला आर्थिक तडाखेदेखील दिले आहेत. त्यामुळे चीन काही प्रमाणात का होईना, नरमला असे फिल गुड वातावरण देशभरात निर्माण झाले.
Aug 28, 2020, 07:50 AM IST'चीनसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यास भारतासाठी लष्करी कारवाईचा पर्याय खुला'
गलवान खोऱ्यातील संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर हा तणाव आणखीनच शिगेला पोहोचला होता.
Aug 24, 2020, 10:36 AM ISTजम्मू-काश्मीर : सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ३ दहशतवादी ठार
लश्कर-ए-तोयबाच्या एका प्रमुखासह तीन दहशतवाद्यांचा खात्मा...
Aug 20, 2020, 08:14 AM ISTकोरोनाविरोधात लढण्यासाठी भारताकडून नेपाळ सैन्याला १० व्हेंटिलेटर भेट
भारताकडून दहा आयसीयू व्हेंटिलेटर नेपाळ लष्कराला भेट...
Aug 9, 2020, 03:28 PM ISTLoC भागात गस्तीसाठी पहिल्यांदाच 'Rifle Women' तैनात
देशाच्या संरक्षणारासाठी 'ती' सज्ज....
Aug 4, 2020, 06:52 PM IST
फ्रान्समधून राफेल विमानांचे उड्डाण; पहिली बॅच भारताच्या दिशेने रवाना
France First Batch Of Rafale Fighter Jets Leaves For India
Jul 27, 2020, 05:20 PM ISTKargil Vijay Diwas : भारताने कारगिलचे युद्ध कसे जिंकले, जाणून घ्या घटनाक्रम
भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध सुरु होते.
Jul 26, 2020, 12:32 PM ISTमोदींकडे दूरदृष्टीच नसल्यामुळेच चीन आपल्यावर शिरजोरी करु पाहतोय- राहुल गांधी
चीनचा सामना करताना आपल्याला मानिसक कणखरपणा दाखवणे गरजेचे आहे.
Jul 23, 2020, 03:08 PM ISTभारतीय सैन्यात 'या' पदासाठी नोकरीची संधी
उमेदवार 16 ऑगस्ट 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात.
Jul 21, 2020, 05:11 PM ISTश्रीनगर| नौगाम सेक्टरमध्ये भारतीय लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
Jammu Kashmir Baramulla Navgaum Sector Security Forces Gundown Two Terrorist With Heavy Arms
Jul 11, 2020, 09:25 PM ISTपाकिस्तानच्या बॅट कमांडोंकडून हल्ल्याची शक्यता; गुप्तचर यंत्रणांचा इशारा
सीमेपलीकडील लाँचपॅडवर २५० ते ३०० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत
Jul 11, 2020, 06:01 PM IST