पाकिस्ताची दोन लढावू विमाने नियंत्रण रेषेवर, भारताकडून हाय अलर्ट
मध्य रात्री भारतीय नियंत्रण रेषेजवळ दोन पाकिस्तानची लढावू विमानांचे उड्डाण झाल्याचे निदर्शनास आले आहे. भारतीय रडारने दोन्ही विमानांची हालचाल टिपली.
Mar 13, 2019, 07:57 PM ISTअभिनंदन वर्धमान यांनी मिगच्या साहाय्याने एफ-१६ पाडल्यानंतर पाकिस्तानी लष्कराचा मोठा निर्णय
मिग-२१ विमानाकडून एफ-१६ चा पराभव होणे, ही बाब पाकिस्तानच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.
Mar 13, 2019, 11:44 AM ISTPulwama Attack : इलेक्ट्रीशियनने घडवलेला पुलवामा हल्ला, सूत्रांची माहिती
तो 'मोहम्मद भाई' या नावाने ओळखला जातो.
Mar 11, 2019, 07:37 AM ISTपाकिस्तानची अजून जिरली नाही; पुन्हा ड्रोन धाडलं, भारताने ते पाडलं
भारतीय सैन्याने पाकिस्तानचे आणखीन एक ड्रोन पाडले आहे.
Mar 9, 2019, 09:30 PM IST'जैश-ए-मोहम्मद पाकिस्तानात अस्तित्वातच नाही'
त्यांनी मसूद अझहर पाकिस्तानात असल्याची बाब उघड केली होती, पण....
Mar 7, 2019, 07:50 AM IST#Balakot : ८० टक्के बॉम्बनी लक्ष्यभेद केला, वायुदलाकडून पुरावे सादर
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त केल्याचे पुरावे अखेर सादर
Mar 6, 2019, 05:07 PM IST'अजमेर शरीफला येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा नाकारला'
भारताचा कट्टरतावादी चेहरा अखेर पुढे आला, असंही ते म्हणाले.
Mar 5, 2019, 10:36 AM ISTदहशतवादी पाताळात असले तरी ठेचून काढू, मोदींचा इशारा
भारतीय वायुदलानं बालाकोटमध्ये केलेली कारवाई ही शेवटची नसून पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया थांबत नाहीत, तोपर्यंत अशी कारवाई सुरूच राहील, अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला खडसावलं आहे.
Mar 4, 2019, 11:40 PM IST'दहशतावादी पाताळात असले तरी ठेचून काढू'
भारतीय वायुदलानं बालाकोटमध्ये केलेली कारवाई ही शेवटची नसून पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया थांबत नाहीत, तोपर्यंत अशी कारवाई सुरूच राहील
Mar 4, 2019, 11:13 PM ISTIndiaStrikesBack : मृतदेहांचा आकडा मोजणं आमचं काम नाही- वायुदल प्रमुख
वायुदल प्रमुखांची पत्रकार परिषद
Mar 4, 2019, 01:00 PM ISTलवकरच कॉकपिटमध्ये परतायचंय, अभिनंदन यांचा उत्साह कायम
मला तात्काळ पुन्हा एकदा विमान उडवण्यास सुरूवात करायची आहे असे अभिनंदन यांनी सांगितले.
Mar 3, 2019, 08:45 PM IST#Balakot : 'होय , बालाकोट हल्ल्यामुळे जैशचं मोठं नुकसान'
हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर दिली कबुली
Mar 3, 2019, 12:16 PM ISTबालाकोट हल्ला | वायुसेनेच्या हल्ल्यामुळे जैशचं कंबरडं मोडलं
बालाकोट हल्ला | वायुसेनेच्या हल्ल्यामुळे जैशचं कंबरडं मोडलं
Mar 3, 2019, 11:25 AM ISTबालाकोट हल्ला | वायुसेनेच्या हल्ल्यात ४० ते ५० दहशतवादी ठार- मरिनो
बालाकोट हल्ला | वायुसेनेच्या हल्ल्यात ४० ते ५० दहशतवादी ठार- मरिनो
Mar 3, 2019, 10:30 AM IST#IndiaStrikesBack : बालाकोट हल्ल्यात ४०- ५० दहशतवाद्यांचा खात्मा, इटालियन पत्रकाराचा दावा
भारतीय वायुदलाने मिराज २००० या लढाऊ विमानांच्या सहाय्याने केला होता हल्ला
Mar 3, 2019, 07:27 AM IST