india moon mission

चांद्रयान-3 मोहिमेची लेडी बॉस! जाणून घ्या कोण आहेत ऋतु करिधाल; ISRO च्या 'रॉकेट वूमन'

Chandrayan 3 Launch: चांद्रयान-3 शुक्रवारी दुपारी 2 वाजून 35 मिनटांनी चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. या मोहिमेसाठी 615 कोटी खर्च करण्यात आले आहेत. जवळपास 50 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिग करेल. चांद्रयान-3 च्या लँडिगची जबाबदारी महिला शास्त्रज्ञ ऋतु करिधाल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ऋतु करिधाल चांद्रयान 3 च्या मिशन डायरेक्टर म्हणून भूमिका निभावत आहेत. 

 

Jul 14, 2023, 11:23 AM IST

अंतराळ क्षेत्रात भारताचं नाव उंचावणाऱ्या इस्रोच्या प्रमुखपदी राहिलेल्या 'या' व्यक्तींना विसरून चालणार नाही...

Chandrayaan 3 Launch : प्रचंड बुद्धीमता आणि महत्त्वाकांक्षी अशा या प्रमुखांनी आपआपल्या कार्यकाळात इस्रोमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आणि त्यांच्याच या प्रयत्नांमुळं भारताचं नाव उंचावत राहिलं. (ISRO Chairman List)

 

Jul 14, 2023, 10:46 AM IST

VIDEO : धर्म आणि विज्ञानचा संयोग! चंद्रयान 3 मोहीमेपूर्वी इस्त्रोचे शास्त्रज्ञ तिरुपतीत बालाजी चरणी लीन

Chandrayaan 3 : इस्त्रोचे चंद्रयान इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यापूर्वी चांद्रयान 3 मोहीमेपूर्वी इस्त्रोचे शास्त्रज्ञ  Chandrayaan 3 चे छोटं मॉडेल घेऊन तिरुपतीत बालाजी चरणी लीन झाले. 

Jul 13, 2023, 12:01 PM IST