बांगलादेश विरुद्ध टेस्ट मॅचसाठी कशी असेल प्लेईंग 11? कॅप्टन रोहित शर्माने केला खुलासा
रोहित शर्माने टेस्ट सीरिजपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत प्लेईंग 11 बाबत मोठा खुलासा केला आहे.
Sep 17, 2024, 03:41 PM ISTअलिशान बंगला, रोल्स रॉईससारख्या लक्झरी कार... आर अश्विन आहे इतक्या संपत्तीचा मालक?
R Ashwin Networth : अश्विन भारतासाठी क्रिकेटचे तीनही फॉरमॅट खेळला असून सध्या तो भारतासाठी फक्त टेस्ट क्रिकेट खेळताना दिसून येतो. अश्विन भारताच्या श्रीमंत क्रिकेटर्सपैकी एक असून त्याची एकूण संपत्ती कोट्यवधींच्या घरात आहे.
Sep 17, 2024, 02:25 PM ISTबुमराहच्या 'त्या' कृतीमुळे विराट, गंभीर मदतीसाठी थेट मैदानात! जयसवालने वाढलं साऱ्यांचं टेन्शन
Ind vs Ban Test Nets: भारत आणि बांगलादेशदरम्यानचा कसोटी सामना 18 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघ नेट्समध्ये घाम गाळत असून याचदरम्यान भारतीय संघाचं टेन्शन वाढवणारी गोष्ट नेट्समध्ये घडलीय.
Sep 17, 2024, 11:12 AM ISTविराट कोहलीचा दिलदारपणा, टीम इंडियातल्या युवा खेळाडूला दिली लकी बॅट गिफ्ट... Photo व्हायरल
Virat Kohli Gifts Bat : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच आपली एक बॅट डावखुरा आक्रमक फलंदाज रिकू सिंगला भेट दिली होती. आता पुन्हा एकदा टीम इंडियातल्या आणखी एका युवा खेळाडूला विराटने आपली लकी बॅट दिली आहे.
Sep 16, 2024, 06:18 PM ISTविराट कोहलीच्या रॉकेट शॉटने मोडली स्टेडियमची भिंत, जोरदार सिक्स पाहून प्रेक्षक हैराण
सरावादरम्यान विराट कोहलीने रविवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरील भिंतीला भोक पडले. बांगलादेश विरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यासाठी विराट फलंदाजीचा सराव करत होता.
Sep 16, 2024, 12:28 PM ISTईशान किशनसाठी पुन्हा उघडणार टीम इंडियाचे दरवाजे? 'या' सीरिजमध्ये होणार कमबॅक, शुभमनबद्दल मोठी अपडेट
19 सप्टेंबर पासून बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सीरिज होणार असून यातील पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी चेन्नई तर दुसरा सामना हा 27 सप्टेंबर रोजी कानपूर येथे खेळवला जाणार आहे.
Sep 15, 2024, 03:44 PM ISTIND VS BAN : भारत विरुद्ध बांगलादेश पहिली टेस्ट मॅच; कधी, कुठे पाहता येणार फ्री?
चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया खूप मोठ्या ब्रेकनंतर टेस्ट सामना खेळण्यासाठी उतरणार आहे.
Sep 15, 2024, 12:28 PM ISTVideo : हार्दिक पंड्या टेस्ट क्रिकेटमध्ये करणार कमबॅक? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
बांगलादेशनंतर टीम इंडिया ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंड तर नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सिरीज खेळणार आहे. भारताच्या आगामी टेस्ट सिरीजमध्ये भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्याचं पुनरागमन होऊ शकतं असं बोललं जात आहे.
Sep 13, 2024, 03:47 PM IST'धोनीची टेस्टमध्ये 6 शतकं पण त्याने आताच 5 झळकावली'; 'या' खेळाडूबद्दल पाँटींगचा इशारा
Ricky Ponting Compares Dhoni With This Guy: एका मुलाखतीमध्ये बोलताना ऑस्ट्रेलियाला तीन वेळा एकदिवसीय क्रिकेटमधील वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कर्णधाराने ही तुलना केली.
Sep 13, 2024, 02:44 PM ISTभारत-बांगलादेश कानपूर कसोटीवरुन धमकी... बीसीसीआय मोठा निर्णय घेणार?
भारत- बांगलादेश सीरिजमध्ये मोडतील 5 मोठे रेकॉर्डस्! रोहित, विराट, अश्विनकडे गोल्डन चान्स
भारत आणि बांगलादेश दरम्यान एकूण 13 टेस्ट सामने खेळले गेले यापैकी 11 सामने टीम इंडियाने जिंकले तर उर्वरित दोन सामने हे ड्रॉ झाले.
Sep 10, 2024, 03:46 PM ISTIND vs BAN : काळजावर दगड ठेऊन रोहितला घ्यावा लागणार 'हा' निर्णय, पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन
India vs Bangladesh 1st Test : येत्या 19 तारखेपासून भारत आणि बांगलादेशदरम्यान कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामने खेळले जाणार आहे. यातल्या पहिल्या चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?
Sep 9, 2024, 05:04 PM ISTएम एस धोनीचा झंजावात रोखणाऱ्या 26 वर्षीय गोलंदाजांची भारतीय टेस्ट टीममध्ये एंट्री
एम एस धोनीचा झंजावात रोखणाऱ्या 26 वर्षीय गोलंदाज यश दयालची भारतीय टेस्ट टीममध्ये एंट्री झालेली आहे. त्याने बांगलादेश विरुद्ध यशला टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते.
Sep 9, 2024, 12:36 PM ISTIND vs BAN : बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा स्कॉड जाहीर, पहिल्या कसोटीसाठी 'या' खेळाडूंना संधी
IND vs BAN squad announced : बांगलादेशचा संघ भारताच्या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचा स्कॉड जाहीर झालाय.
Sep 8, 2024, 09:27 PM ISTIND vs BAN : टेस्ट सिरीजसाठी लवकर टीम इंडियाची घोषणा; विकेटकिपरच्या जागेवर 'या' खेळाडूने टाकला रुमाल
India vs Bangladesh squad announcement : येत्या 19 सप्टेंबरपासून टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी आता लवकरच टीम इंडिया जाहीर होणार आहे.
Sep 8, 2024, 07:23 PM IST