imd

मान्सूनबाबत महत्वाची बातमी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आगेकूच सुरु

Arrival of monsoon in Kerala likely : IMD :  मान्सूनबाबत महत्वाची बातमी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आगेकूच सुरु मान्सूनची पुन्हा एकदा आगेकूच सुरु झाली आहे.  

May 27, 2022, 07:25 AM IST

मान्सूनचा मुक्काम श्रीलंकेच्या वेशीवरच, 48 तासानंतर पुढे सरकणार

Monsoon expected in Kerala on May 27 : मान्सून सक्रीय झाला असताना त्याच्या वाटचालीला ब्रेक लागला आहे. 

May 26, 2022, 07:39 AM IST

मान्सून अरबी समुद्रात दाखल, कोकण आणि मुंबईत या दिवशी येणार

Monsoon Update News : उकाड्यांनं हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला आहे. 

May 22, 2022, 07:29 AM IST

Weather Update: अतिमुसळधार पावसानं किनारपट्टी भागाला झोडपलं; IMD कडून Yellow Alert

गेल्या काही दिवसांपासून सुरु असणारा पाऊस पाहता जनजीवनही विस्कळीत झालं आहे. 

May 21, 2022, 05:37 PM IST

मान्सून 5 दिवस आधीच हजेरी लावणार, पाहा काय सांगतोय हवामान विभागाचा अंदाज

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि बळीराजासाठी आनंदाची बातमी... मान्सूनची गाडी सुपरफास्ट

May 13, 2022, 08:04 AM IST

राज्यातील 'या' 2 जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट, हवामान विभागाकडून अलर्ट

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी, तर 2 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट

 

May 13, 2022, 07:41 AM IST

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, यंदा पाऊस लवकर होण्याची शक्यता

Monsoon Update 2022 |  भारतीय हवामान खात्याने मान्सूनबाबत अंदाज वर्तवत काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय.

May 12, 2022, 06:27 PM IST

Weather Update | राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा

2 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट तर 9 ठिकाणी अवकाळी पावसाचं संकट, पाहा हवामान विभागाचा अंदाज

May 10, 2022, 07:51 AM IST

हवामान विभागाचा अलर्ट| 'या' जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा धोका

कुठे पाऊस तर कुठे ऊन! पाहा तुमच्या जिल्ह्यासाठी हवामान विभागाने काय दिलाय अलर्ट

May 9, 2022, 07:33 AM IST

Heat Wave Alert : विदर्भात पुढचे 4 दिवस उष्णतेची तीव्र लाट येणार- IMD

पुढचे 4 दिवस उकाड्याने अंगाची लाहीलाही....उष्णतेचा झळाही तीव्र बसणार, घराबाहेर पडण्याआधी पाहा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

May 7, 2022, 04:13 PM IST

Monsoon । यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता, पाहा कधी दाखल होणार?

Monsoon News : यंदा मान्सून देशात लवकरच येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

May 6, 2022, 08:23 AM IST

Weather Updates : तुम्ही घराबाहेर पडण्याआधी हवामानाची स्थिती जाणून घ्या? IMD चा पुढील 5 दिवसांसाठी अलर्ट

Weather Updates: उष्णतेने हैराण झाल्यानंतर तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत आहात, तर आधी हवामान खात्याचे अपडेट जाणून घ्या. हवामान खात्याने पुढील 5 दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे.

May 4, 2022, 08:34 AM IST

विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस, या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अलर्ट

राज्यातील सर्वात विक्रमी तापमान असलेल्या ठिकाणीच वादळी वाऱ्यासह पाऊस, तुमच्या जिल्ह्यात कसं हवामान पाहा 

May 2, 2022, 07:15 AM IST