Weather Update: पुन्हा बरसणार! कडाक्याच्या थंडीत 'या ' राज्यात पावसाचा इशारा, जाणून घ्या IMD चा अंदाज
Weather Update: निर्सगाच्या जादूपुढे कोणाचेच चालत नाही, हे अगदी खरं ठरणार आहे वाटतं... कारण ऐन कडाक्याच्या थंडीत हवामान विभागाकडून पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे.जाणून घ्या तुमच्या शहरात पाउस कोसळणार की थंडीचा कडाका बसणार आहे?
Jan 22, 2023, 09:39 AM ISTIMD Weather Update : देशात थंडीची आणखी एक लाट सक्रीय; मुंबईसह राज्याच्या 'या' भागात पावसाचा इशारा
IMD Weather Update : जानेवारी महिन्याचा शेवट जवळ आलेला असतानाच देशातील थंडी आणखी जोर धरताना दिसत आहे. तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दिसू लागले आहेत.
Jan 20, 2023, 07:39 AM IST
Weather Update: मुंबईत गुलाबी थंडीचं राज्य; आठवडाभर राहणार मुक्काम; जाणून घ्या खास कारण
Mumbai Weather Update: आणखी 3 दिवस मुंबईत थंडीचा मुक्काम असणार आहे. दरम्यान मुंबई आणि राज्यात थंडी का वाढलीय?, असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.
Jan 16, 2023, 11:02 PM ISTMaharashtra Weather : या जिल्ह्यांत सर्वाधिक कमी तापमान, राज्यात पुढचे 48 तास महत्वाचे
Maharashtra Weather : राज्यात पुणे, कोकणसह मराठवाडा आणि विदर्भामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. (Maharashtra Weather News Updates)
Jan 11, 2023, 11:56 AM ISTWeather Update : थंडी वाढतीये...काळजी घ्या, येत्या 48 तासांत 'या' जिल्ह्यात येणार थंडीची लाट!
Maharastra Weather Update: येत्या 48 तासात मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट, हवामान खात्याचा इशारा दिलाय.
Jan 9, 2023, 08:50 PM ISTWeather Update : 'या' राज्यात थंडीचा कडाका, हुडहुडी वाढणार? वाचा वेदर रिपोर्ट
Maharashtra Weather Updates : येत्या काही दिवसांमध्ये राज्यात तापमान मोठ्या फरकाने कमी होणार असून, थंडीची लाट (Cold Wave In Maharashtra) येणार आहे. तसेच देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतही हा आठवडा थंडीचाच असेल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.
Jan 9, 2023, 09:24 AM ISTWeather Update : पर्यटनासाठी जानेवारी उत्तम; देशातील 'या' भागात तापमान उणे 2 अंशांहूनही कमी
weather update New year : यंदाच्या वर्षी (Rain Updates) पावसाचा मुक्काम चांगला वाढला होता. त्यामुळं थंडीसुद्धा चांगलीच मुक्कामी असेल असाच अनेकांचा समज होता. पण, तसं काहीच झालं नाही.
Jan 2, 2023, 07:07 AM ISTWeather and Rain Update : थंडीचे वाजले बारा; 'या' 10 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
Weather Update : (America Snow Storm) अमेरिकेत आलेल्या हिमवादळानंतर एकाएकी भारतामध्ये असणारी शीतलहर आणखी तीव्र झाली आणि थंडीचा कडाका वाढला असंच सर्वजण म्हणू लागले.
Dec 28, 2022, 12:54 PM ISTWeather Forecast: वर्षाचा शेवट हुडहुडीनंच; पुढील पाच दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा
Weather Update: हवामान खात्याच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नको, नव्या वर्षाच्या स्वागतासाठी कुठे फिरण्यासाठी बाहेर जाण्याचा बेत आखत असाल तर आधी ही बातमी पाहा.
Dec 27, 2022, 06:57 AM ISTWeather Update : मुंबईवर धुक्याची चादर, राज्यात हुडहूडी; 'या' भागात सर्वात कमी तापमानाची नोंद
IMD Alert and Weather Update: अमेरिकेत आलेल्या हिमवादळानंतर त्याचे पडसाद इथे पाहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच एकाएकी भारतामध्ये हिवाळ्यानं पुन्हा जोर पकडण्यास सुरुवात केली.
Dec 26, 2022, 08:40 AM ISTMaharashtra Weather : नाताळला हुडहुडी वाढणार; पारा 13 अंशांवर, जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमान
Maharashtra Weather Update : राज्यामध्ये (Maharashtra) मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणी तापमानात (Temperature) घट होत आहे. परिणामी नाताळला राज्यात गारठा (Winter) वाढणार आहे.
Dec 22, 2022, 10:57 AM ISTIMD Weather Update : राज्यातील 'या' भागावर अवकाळीचं संकट; आंबा बागायतदारांसाठी धोक्याची सूचना
Maharashtra Weather Update : सध्या हिवाळ्याचे दिवस (Winter Season) सुरु असले तरीही तसं वातावरण मात्र क्वचित ठिकाणांवरच पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाच लक्षणीय वाढही झाली आहे.
Dec 15, 2022, 10:19 AM ISTWeather : तापमानात घट झाल्याने थंडीची लाट येण्याची शक्यता, पावसाचा अंदाज
Weather News: गेल्या दोन दिवसात तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिल्ली आणि यूपीसह संपूर्ण उत्तर भारतात 13 डिसेंबरनंतर थंड वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.
Dec 13, 2022, 08:53 AM ISTRaigad Alert Over Mandosh Cyclone | मंदौस चक्रीवादळाचा परिणाम रायगड किनारपट्टीला, पाहा काय दिला इशारा
Cyclone Mandaus' impact on Raigad coast, see what warning was issued
Dec 11, 2022, 07:05 PM ISTTemperature Drop In Maharashtra | राज्यातील तापमानाचा पारा अचानक घसरला, पाहा काय आहे कारण?
The mercury in the temperature suddenly fell in the state, see what is the reason?
Dec 10, 2022, 07:15 PM IST