अरेरे, आयआयटीच्या 'त्या' विद्यार्थ्याला फ्लिपकार्टने नोकरी नाकारली
मुंबई : फ्लिपकार्टच्या वेबसाईटप्रमाणे आपला बायोडाटा बनवणाऱ्या तरुणाला फ्लिपकार्टने नोकरी नाकारली असली तरी त्याचे भाग्य मात्र आता उजळलेय
Mar 7, 2016, 11:30 AM ISTहडप्पा संस्कृतीइतकेच पुरातन वाराणसी शहर, संशोधकांचा दावा
वाराणसी : वाराणसी शहराच्या बाबतीत एक नवीन संशोधन पुढे आले आहे.
Mar 2, 2016, 08:08 PM ISTहितगूज : कशी कराल तयारी IIT आणि AIPMT ची
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 06:01 PM ISTकाकोडकरांचा 'आयआयटी' निवड समितीचा राजीनामा
काकोडकरांचा 'आयआयटी' निवड समितीचा राजीनामा
Mar 19, 2015, 11:53 AM ISTएज्युकेशनल अत्याचार : पाचवीच्या खांद्यावर आयआयटीचे ओझे
गाढवं मेलं ओझ्यानं आणि शिंगरु मेलं हेलपाट्यानं... अशी आपल्याकडे एक म्हण आहे.. सध्या लहानग्यांच्या बाबतीत असचं काहीसं घडतंय. एकीकडे राज्य सरकारनं दप्तराचं ओझं कमी व्हावं म्हणून पावलं उचलायला सुरुवात केलीय. पण, विद्यार्थ्यांवरचे एज्युकेशनल अत्याचार थांबायला तयार नाहीत आणि हे अत्याचार खुद्द पालकांकडूनच होतायत.
Feb 20, 2015, 11:29 PM ISTएज्युकेशनल अत्याचार : पाचवीच्या खांद्यावर आयआयटीचे ओझे
पाचवीच्या खांद्यावर आयआयटीचे ओझे
Feb 20, 2015, 10:15 PM ISTसचिनने दिले विद्यार्थ्यांना कानमंत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2014, 09:50 AM ISTखेळामध्ये हरलात तरी इतरांची मनं जिंका - सचिन
'आयआयटी मुंबई क्रीड़ा संकुला'त आयआयटीच्या ५० व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी तरुण खेळाडूंना सचिनने काही कानमंत्रही दिलेत.
Dec 13, 2014, 08:58 AM IST'आयआयटी'च्या कुठल्या शाखेत मिळेल जास्त पगाराची नोकरी?
'आयआयटी'मध्ये सुरु झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये जगभरातल्या टॉप कंपन्यांनी रग्गड पगाराच्या नोकऱ्या ऑफर केल्यात. ही बातमी कळल्यानंतर देशभरातले पालक त्यांच्या मुलांसाठी 'आयआयटीची'च स्वप्नं पहायला लागलेत. प्लेसमेंटना येणाऱ्या शेकडो कॉल्समध्ये एकच प्रश्न विचारला जातोय. तो म्हणजे सगळ्यात जास्त पगार आयआयटीच्या कुठल्या शाखेत मिळेल?
Dec 10, 2014, 10:56 AM ISTआयआयटीच्या विद्यार्थ्यांनी धुडकावली ७५ लाखांची नोकरी!
देशातच राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी दिल्ली आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी परदेशी कंपन्यांच्या लाखो रुपयांच्या नोकरीला लाथ मारलीय.
Dec 10, 2014, 09:00 AM ISTरोखठोक : 'कोटी'साठी आयआयटी! (९ डिसेंबर २०१४)
'कोटी'साठी आयआयटी! (९ डिसेंबर २०१४)
Dec 10, 2014, 08:02 AM ISTआयआयटी प्लेसमेंटमध्ये ७१० विद्यार्थ्यांना नोकरीची ऑफर
आयआयटी प्लेसमेंटमध्ये ७१० विद्यार्थ्यांना नोकरीची ऑफर
Dec 7, 2014, 09:18 PM IST