आयसीसी क्रमवारी : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, न्यूझीलंडची दुसऱ्या स्थानी झेप
टीम इंडियाला न्यूझीलंडकडून कसोटी मालिकेमध्ये व्हॉईट वॉश मिळाला.
Mar 2, 2020, 11:52 AM ISTविराटचा पहिला क्रमांक धोक्यात, हा खेळाडू शर्यतीत
आयसीसीच्या टेस्ट बॅट्समनच्या क्रमवारीत विराट कोहली हा पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
Mar 5, 2019, 04:42 PM ISTआयसीसी क्रमवारीत विराट 'टॉप'वर कायम, पुजाराचीही उसळी
आयसीसीनं नव्या टेस्ट क्रमवारीची घोषणा केली आहे.
Dec 11, 2018, 05:48 PM ISTसर रवींद्र जडेजाला धक्का, टेस्ट रँकिगमध्ये अव्वल स्थान गमावले
भारतीय संघाचा ऑलराऊंडर क्रिकेटर सर रवींद्र जडेजाला रविवारी एकाच दिवशी दोन मोठे धक्के बसले.
Sep 10, 2017, 07:42 PM ISTरवींद्र जाडेजा आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये अव्वलस्थानी
भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजानं बॉलिंगमध्ये आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये अव्वलस्थानी झेप घेतली.
Mar 21, 2017, 01:29 PM ISTखराब कामगिरीचा कॅप्टन विराट कोहलीला फटका
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरीजमधील खराब कामगिरीचा फटका टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला बसला आहे.
Mar 14, 2017, 11:51 AM ISTआयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर
आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमावारीनुसार टीम इंडिया कसोटीत दुसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तान तिसऱ्या स्थानी आहे, असं असलं तरी पाकिस्तानला इंग्लंडविरुध्द विजय मिळवून भारताला मागे टाकण्याची संधी आहे. भारताचे ११२ गुण असून पाकिस्तानचे १११ गुण आहेत.
Jul 12, 2016, 11:04 PM IST