दहावी, बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय
SSC-HSC Exam: फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी-बारावीच्या (10th, 12th Exam 2023) परीक्षा होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाकडून (Maharashtra Education Board) तयारी सुरु करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी आणि पालकांसाठी मंडळाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
Jan 12, 2023, 12:07 PM ISTHSC & SSC Exam | विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा या तारखेपासून सुरु होणार
SSC HSC exam in February March
Nov 14, 2022, 10:35 AM IST