FIFA World Cup : आली लहर केला कहर; वर्ल्डकप सामने पाहण्यासाठी खरेदी केलं 'इतक्या' लाखांचं नवं घर!
केरळच्या लोकांमध्ये फुटबॉलच्या बाबतीत एक वेगळच पॅशन पहायला मिळतं. याचच एक उदाहरण नुकतंच समोर आलं.
Nov 21, 2022, 06:55 PM ISTAttack on Bjp Leader | नाशकात गावगुडांची दहशत, भाजप नेत्याचं घर रडारवर, सीसीटीव्हीमध्ये घटना चित्रीत
Attack on BJP leader house in Nashik, CCTV captures the incident
Nov 4, 2022, 08:20 PM ISTVideo | म्हाडा घर लॉटरीत होत आहेत हे महत्त्वाचे बदल, हा व्हिडिओ पाहाच
Important changes are happening in Mhada Ghar Lottery, watch this video
Nov 2, 2022, 03:30 PM ISTVideo | खुशखबर! म्हाडाचे घर खरेदी करणाऱ्यांसाठी शासनाचा नवा नियम
Now in just fifteen days we will get possession of Mhada's house
Sep 30, 2022, 09:50 AM ISTVideo | रात्री अचानक अलार्म वाजला आणि... कुटूंब थोडक्यात बचावलं
Suddenly the alarm went off in the night and... the family narrowly escaped
Sep 15, 2022, 02:35 PM ISTसप्टेंबरमध्ये 'या' राशींवर कृपा ठेवतील भगवान कुबेर, घरात येईल धन-संपत्ती!
जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात या महिन्यात आनंद मिळेल.
Sep 2, 2022, 10:43 AM ISTVastu Shastra: घराचा दरवाजा 'या' दिशेला उघडत असेल तर सावधान, कारण...
वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा उघडण्याची दिशा चुकीची असेल तर तुमच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
Aug 26, 2022, 12:24 PM ISTVastu Tips : घरात हे 5 छोटे बदल करा, मिळेल चांगले सुख आणि दुप्पट पैसा !
Vastu Tips For Home: वास्तुशास्त्राचे काही नियम सुखी आणि समृद्ध जीवन मिळविण्यासाठी खूप प्रभावी ठरु शकतात. वास्तूचे काही मूलभूत नियम घरात पाळले तर अनेक फायदे मिळू शकतात.
Aug 24, 2022, 03:31 PM ISTVideo | 'म्हाडा'कडून मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी दिवाळीचं गिफ्ट
During Diwali, Mhada will draw lots for 4,000 houses
दिवाळीत म्हाडा चार हजार घरांची सोडत काढणार आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच होईल. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून म्हाडाच्या घरांच्या सोडतीची मुंबकईकरांची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येईल. 2019 नंतर मुंबईत सोडत निघालेली नाही. मुंबई मंडळाकडे पुरेशी घरं नाहीत आणि काम सुरू असलेली घरं सोडतीनंतर वर्षभरात ताबा देता येण्याच्या स्थितीत नाहीत, त्यामुळे सोडत रखडली आहे. पण आता ही सोडत मार्गी लावण्यात येईल. सोडतीत पहाडी, गोरेगाव इथली 3015 घरं आहेत, तसंच कोळे कल्याण, अॅन्टॉप हील, विक्रोळी इथल्या घरांचाही समावेश आहे.
भाडे करार 11 महिन्यांचा का असतो? या मागचे कारण जाणून घ्या
What is Rent Agreement: भाडे करार ( Rent Agreement) कालावधी हा 11 महिन्यांचा का असतो? असा तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल. तुम्ही कधी घर भाड्याने घेतले आहे का? मग तुमच्या घरमालकाने तुम्हाला 11 महिन्यांसाठी भाडे करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले असेल तर..
Aug 23, 2022, 09:15 AM ISTAstro Tips: घर खरेदीसाठी येतेय अडचण! मग करा हे 5 सोपे उपाय
अनेक वेळा लाख प्रयत्न करुनही घराचं स्वप्न पूर्ण होत नाही. ज्योतिष्यशास्त्रानुसार तुमच्या कुंडलीत काही ग्रह दोष असेल तर घर खरेदीमध्ये अडचणी येतात असं म्हटलं जातं.
Aug 20, 2022, 08:18 PM ISTमुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी; आर्थिक गणितांवर काय परिणाम? आताच पाहा
शहराबद्दल असणारं प्रेम मात्र काही केल्या कमी होत नाही.
Aug 18, 2022, 07:30 AM ISTप्रेमासाठी वाट्टेल ते! राखीसाठी boyfriend ने घेतली सर्वात महागडी गोष्ट, video एकदा पाहाच
आदिलसह अनेक आजकाल अनेक ठिकाणी स्पॉट होत असते त्यामुळे लोकांमध्येही तिची बरीच क्रेझ आहे.
Aug 13, 2022, 01:41 PM ISTVastu Tips : श्रावण महिन्यात घरात लावा शंकराचा 'असा' फोटो; नाही भासणार आर्थिक चणचण
वास्तू शास्त्रामध्येही शंकराच्या भक्तीच्या आणि आराधनेच्या पद्धती आणि त्यांच्या फायद्यांचे उल्लेख करण्यात आले आहेत.
Aug 4, 2022, 08:26 AM IST
येथील लोक विमानाने जातात कामाला, जाणून घ्या 'या' भागातील काही रंजक गोष्टी
येथील एव्हिएशन इंडस्ट्रीची छाप तुम्हाला इथल्या रस्त्यावरही पाहायला मिळेल.
Jul 27, 2022, 05:19 PM IST