hotel

धक्कादायक...मुंबईतील बड्या हॉटेलमध्ये सदोष अग्निशमन यंत्रणा

कुर्लातल्या सीटी किनारा हॉटेलमध्ये झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर बीएमसीनं कारवाईचा बडगा उगारलाय. या कारवाईत मुंबईतल्या अनेक बड्या हॉटेलमध्ये सदोष अग्निशमन यंत्रणा असल्याचं पुढे आलंय. 

Oct 21, 2015, 09:51 AM IST

मुंबईतल्या प्रत्येक हॉटेल, रेस्टॉरन्टची होणार तपासणी

मुंबईतल्या प्रत्येक हॉटेल, रेस्टॉरन्टची होणार तपासणी

Oct 17, 2015, 09:39 PM IST

सिटी किनारा हॉटेलचा मालक फरार

सिटी किनारा हॉटेलचा मालक फरार

Oct 17, 2015, 09:38 PM IST

मुंबईतल्या प्रत्येक हॉटेल, रेस्टॉरन्टची होणार तपासणी

कुर्ला दुर्घटनेनंतर आता मुंबईतील प्रत्येक हॉटेल, रेस्ट्राँरन्टची तपासणी होणार असून सोमवारपासून प्रत्येक वॉर्डनिहाय तपासणी करण्यात येणार आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी ही माहिती दिलीय. 

Oct 17, 2015, 09:15 PM IST

मरण अगदीच स्वस्त झालंय?

कुर्ल्यातल्या भीषण अग्निकांडानंतर सुस्त यंत्रणांना खडबडून जागं करणारं, 'झी 24 तास'चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांचे हे विशेष संपादकीय...

Oct 17, 2015, 09:00 PM IST

मरण अगदीच स्वस्त झालंय?

मरण अगदीच स्वस्त झालंय?

Oct 17, 2015, 03:30 PM IST

कुर्ला सिलिंडर स्फोट : मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश

मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश

Oct 17, 2015, 01:41 PM IST

असं काय घडलं की, क्रिकेटर डिव्हीलिअर्स टॉवेल घालून बाहेर आला?

दक्षिण आफ्रिकेचा वनडे टीमचा कर्णधार आणि ग्रीनपार्कमध्ये जोरदार धमाका करणारा एबी डिव्हीलिअर्स हॉटेल लॅंडमार्कच्या बाहेर टॉवेल घालून बाहेर आला. काल सामना संपल्यानंतर त्याच्या डिहाईड्रेशनची चर्चा होती.

Oct 13, 2015, 02:13 PM IST

'हॉटेलवर डांबून २७ जणांचा चौवीस तास माझ्यावर बलात्कार'

मला हॉटेलवर डांबून २७ जणांनी २४ तास माझ्यावर बलात्कार केला, अशी धक्कादायक  बाब एका अल्पवयीन मुलीने आपल्या तक्रारीत नमुद केलेय. दरम्यान, या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हॉटेलच्या मॅनेजरसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

Sep 9, 2015, 12:26 PM IST

ओबामांच्या भेटीसाठी सलमान यांनी २२२ रूमचं हॉटेल बुक केलं

तुम्ही चित्रपट क्षेत्रातील बड्या हस्तींविषयी ऐकलं असेल, यासाठी ते जास्तच जास्त १० रूम बुक करत असतील असं आपण ऐकलं असेल, पण येथे २२२ रूम बुक करण्यात आले आहेत.

Sep 6, 2015, 10:21 PM IST

राष्ट्रवादीचा आमदार रमेश कदमला पुण्याच्या हॉटेलातून अटक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणी आमदार रमेश कदम यांना पुण्यातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आलीय.

Aug 17, 2015, 01:09 PM IST

राधे माँ औरंगाबादच्या हॉटेलमध्ये बसली लपून?

 वादग्रस्त राधे माँ औरंगाबादेत एका हॉटेलमध्ये लपून बसली आहे..  सकाळी सहाच्या सुमारात औरंगाबाद शहराच्या बाहेर असलेल्या ‘हॉटेल मिडोस’मध्ये आपले काही खास भक्त आणि बॉडीगार्डसह राधे माँ हॉटेसमध्ये मुक्कामी आहेत..

Aug 7, 2015, 06:48 PM IST

जिथं डॉ. कलाम जेवायचे त्या हॉटेलमध्ये आता त्यांच्या नावानं थाळी

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलामांना खाण्याची खूप आवड होती. ते शाकाहारी होते आणि साधं-सात्विक भोजन त्यांना आवडायचं. डॉ. कलाम जेव्हा केरळला जायचे तेव्हा तिरुवनंतपुरमच्या एका खास हॉटेलमध्येच जेवायचे.

Jul 29, 2015, 07:04 PM IST

दीपिका-रणवीर रात्री उशिरापर्यंत मुंबईतील हॉटेलवर एकत्र

बॉलिवूडमधील डिंपल गर्ल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. गोरेगावमधील एका हॉटेलमध्ये उशिरापर्यंत दोघांनी एकत्र रात्र घालवली.

Jul 8, 2015, 06:53 PM IST