पाचवीतील २ विद्यार्थींनींचे वसतिगृहात जबरदस्तीने उतरविले कपडे
छत्तीसगडमधील जाशपूर जिल्हयात एका सरकारी निवासी शाळेच्या वसतिगृहात पाचवीतील २ विद्यार्थींनींचे जबरदस्तीने कपडे उतरविण्यात आले. त्यापुढील धक्कादायक बाब म्हणजे तक्रार करणाऱ्या त्यांच्या फ्रेंडला त्यांच्यासह मारहाण करण्यात आली. यातील एकाने विरोध केल्यानंतर त्याला मारहाण करत याचे वाईट परिणाम होतील, असे धमकावले.
Aug 26, 2015, 03:20 PM ISTशालिनी ठाकरेंची अंध कामगारांच्या वसतीगृहाला भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2015, 09:18 AM ISTदहावीच्या विद्यार्थिनीची वसतिगृहात प्रसूती
कंधमाल जिल्ह्यातील एका शाळेतील वसतिगृहात दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मुलाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे.
Jan 28, 2015, 08:22 PM ISTवसतीगृहात १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
वसतीगृहात १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
Dec 16, 2014, 01:57 PM ISTऔरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांना अशीही शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2014, 09:08 PM ISTवसतीगृहात विद्यार्थिनीचा मृत्यू!
आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांमध्ये विषबाधेने विद्यार्थ्याचा बळी जाण्याचे प्रकार याआधी घडले होते. आता असाच प्रकार समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळेतही घडलाय. नाशिक जिल्ह्याच्या सुरगाण्याच्या एका वसतीगृहातल्या पाचवीतल्या मुलीचा बळी गेलाय.
Aug 18, 2013, 10:16 PM ISTवस्तीगृहात विद्यार्थ्यांचे हाल
रत्नागिरी शहरातील मागासवर्गीय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सहन कराव्या लागणा-या हालअपेष्टा झी 24 तासच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांना एका वेळचं जेवणही पोटभर मिळत नाही. प्यायलाही दुषित पाणी...दोन वर्ष या मुलांना कोणताही भत्ता मिळालेला नाही...
Mar 5, 2013, 09:35 PM ISTवसतिगृहातील प्रवेश ऑनलाईन!
महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीयांसह अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात प्रवेश ऑनलाईन होणार आहे, त्यासाठी पावले उचलण्यात येत आहे.
Dec 3, 2012, 09:02 AM ISTअन्यायाविरुद्ध आवाज उठवला तर कारवाई!
पुण्यात समाजकल्याण विभागाच्या कारभाराबाबत अगदी याच्या उलटा अनुभव येतोय. या विभागाच्या होस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मेस चालकाने मारहाण केली. त्या विरोधात विद्यार्थ्यांनी आवाज उठवला. याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांचीच हॉस्टेलमधून हकाल पट्टी करण्यात आलीय.
Sep 7, 2012, 08:17 AM IST