hingoli

Hit by flood case of 12 lakhs cash soaked in Hingoli PT1M12S

Maharashtra Rain : राज्यात जोरदार पाऊस, मराठवाड्याला मोठा दिलासा

Maharashtra Rain​ News : राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस आहे. तर कोकणात मुसळधार पाऊस आहे. 

Jul 13, 2022, 08:21 AM IST
Hingoli Vasmat Cloud Burst type of heavy rainfall PT43S

हिंगोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस

Hingoli Vasmat Cloud Burst type of heavy rainfall

Jul 9, 2022, 06:45 PM IST
 Delhi Zee 24 Taas Impact CM Eknath Shinde Overview Hingoli Flood Affected area on phone PT3M21S

मुख्यमंत्री शिंदेंकडून झी 24 तासच्या बातमीची दखल

Delhi Zee 24 Taas Impact CM Eknath Shinde Overview Hingoli Flood Affected area on phone

Jul 9, 2022, 12:40 PM IST

हिंगोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस, घरात शिरले पुराचं पाणी

Maharashtra Rain : हिंगोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे.अतिमुसळधार पावसामुळे घरात पुराचं पाणी घुसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. कुरुंदा गावाला पुराचा वेढा असून वीज, मोबाईल नेटवर्क गायब आहे. 

Jul 9, 2022, 08:38 AM IST

सततच्या नापिकीला कंटाळलेल्या शेतकऱ्याने 'या' कारणासाठी मागितलं कर्ज, बँक अधिकारीही हैराण

नापिकीला कंटाळलेल्या शेतकऱ्याने नफ्यातला व्यवसाय करण्याचं ठरवलं आणि यासाठी तो थेट बँक पोहोचला

Jun 16, 2022, 05:04 PM IST

राज्यातल्या काही भागात वादळाचा तडाखा, हिंगोली-मनमाडमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान

शेकडो हेक्टरवरील केळीबागा भुईसपाट, साठवून ठेवलेला कांदा भिजला

Jun 9, 2022, 03:01 PM IST