VIDEO | संभाजीराजेंच्या खुनासाठी हिंदूच जबाबदार, प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य चर्चेत
Prakash Ambedkar Allegation on Hindu for sambhajiraje death
Jun 26, 2023, 06:10 PM IST'इस्लाममध्ये लिव्ह-इनमध्ये राहणं चुकीचं', हायकोर्टाने फेटाळली मुस्लीम तरुणासह राहणाऱ्या हिंदू तरुणीची याचिका
Court News: अलाहाबाद हायकोर्टाच्या (Allahabad High Court) लखनऊ खंडपीठाने (Lucknow Bench) हिंदू महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना इस्लाममध्ये (Islam) लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. पोलीस आपला छळ करत असल्याचा आरोप करत तिने सुरक्षेची मागणी केली होती. पण कोर्टाने तिची याचिका फेटाळून लावली.
Jun 26, 2023, 09:36 AM IST
वारी धार्मिक एकोप्याची, वारकऱ्यांच्या स्वागतासाठी मुस्लीम समाज सरसावला; पाहा Video
ashadhi Wari Example Of hindu muslim Integration watch video
Jun 21, 2023, 09:30 PM ISTलग्न मोडलंत आमचं मनोबल नाही! हिंदू तरुण आणि मुस्लीम तरुणी आज पुन्हा विवाहबंधनात अडकणार, पोलिसांना आव्हान
Viral News: केरळमध्ये (Kerala) 21 वर्षीय हिंदू (Hindu) तरुण आणि 18 वर्षीय मुस्लीम (Muslim) तरुणी विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी त्यांच्या लग्नात विघ्न आणलं होतं. पोलीस तरुणीला लग्नाआधी मंदिरातून खेचून नेत असल्याचा व्हिडीओ (Video) व्हायरल (Viral) झाला होता.
Jun 21, 2023, 09:53 AM IST
आताची मोठी बातमी! 'आदिपुरुष'चे लेखक मनोज मुंतशिर यांच्या जीवाला धोका? मुंबई पोलिसांकडे मागितली सुरक्षा
आदिपुरुष चित्रपटाच्या डायलॉग्सवरुन प्रचंड वाद सुरु आहे. देशभरात अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन केलं जात आहे. चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशिर यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.
Jun 19, 2023, 03:15 PM ISTUlve Masjid | उलवेत मशीद उभारण्यास सकल हिंदू समाजाचा विरोध
Sakal Hindu Samaj oppose to build masjid in Ulve
Jun 17, 2023, 04:35 PM IST"...तर हिंदू अमेरिकेचा पुढील राष्ट्राध्यक्ष ठरवतील," कोणी केलं हे विधान?
अमेरिकेचं (USA) सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या कॅपिटल हिलमध्ये (Capital Hill) बुधवारी हिंदू-अमेरिकी शिखर संमेलनाचं (Hindu American Summit) आयोजन करण्यात आलं होतं. हिंदू-अमेरिकी समुदायाला समर्थन देणारे अनेक अमेरिकी खासदार या संमेलनात सहभागी झाले होते.
Jun 15, 2023, 04:42 PM IST
"तुम्ही पाप केले आहे, परिणाम भोगावे लागतील..."; Tina Dabi यांना गेहलोत सरकारचा इशारा
IAS Tina Dabi : जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना दाबी यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अमरसागर परिसरात राहणाऱ्या विस्थापित हिंदूंच्या घरांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळेच टीना दाबी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
May 19, 2023, 05:01 PM ISTHindu-Muslim Unity: हिंदूंबद्दल आक्षेपार्ह Video पोस्ट करणाऱ्याला मुस्लिमांनी पकडून दिलं पोलिसांच्या ताब्यात
Accused Arrested for Abusive Language: या व्यक्तीने हातात मांसाचा तुकडा पकडून शूट केला होता व्हिडीओ. हा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सुरु केला तपास.
Apr 7, 2023, 04:39 PM ISTZakir Naik : भारतातील हिंदू माझ्यावर प्रेम करतात पण... झाकीर नाईकने पुन्हा ओकली गरळ
Zakir Naik : मुस्लिम धर्मगुरु असल्याचा दावा करणाऱ्या झाकीर नाईकने 2016 मध्ये भारतातून पळ काढला होता. त्याच्यावर समाजात द्वेष पसरवण्याचा आरोप आहेत. एका बॉम्बस्फोट प्रकरणात झाकीर नाईकचे नाव आल्याने भारताने त्याच्याविरोधात कठोर पावलं उचलली होती.
Mar 25, 2023, 02:01 PM IST"रामदेव बाबाचं ऐकलं अन्...", Ajit Pawar यांचा किस्सा ऐकून भर सभेत पिकला हशा!
Ajit Pawar Ahmednagar News: गेल्या काही दिवसांपासून बाबा रामदेव हे त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यानंतर आता अजित पवार यांनी अहमदनगरमध्ये तुफानी सभा घेतली.
Feb 6, 2023, 05:25 PM ISTHindu Temples Attacked: बांगलादेशमध्ये 14 Hindu मंदिरांची तोडफोड, मूर्तींची नासधूस; हिंदू संतापले
बांगलादेशमध्ये हिंदू मंदिरांवर हल्ला करत मूर्तींची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अज्ञातांकडून हा हल्ला करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे.
Feb 6, 2023, 07:41 AM IST
Kerala Governor:"मला हिंदू म्हणा, हिंदू म्हणजे..."; जाहीर भाषणात केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचं विधान
Kerala Governor Arif Mohammed Khan: केरळच्या राज्यपालांनी एका जहीर कार्यक्रमामधील भाषणादरम्यान आपल्याला 'हिंदू' म्हणावं असं म्हटलं आणि या शब्दाचा अर्थ काय आहे याबद्दल भाष्य केलं.
Jan 28, 2023, 10:33 PM ISTHindu Garjana Mahamorcha | सांगलीमध्ये हिंदू गर्जना महामोर्चा, पाहा काय आहे आंदोलकांच्या मागण्या?
Hindu Garjana Mahamorcha Hindu Gurjana Mahamorcha in Sangli, see what are the demands of the protesters?
Jan 24, 2023, 04:00 PM ISTShyam Manav Got Life Threat | तुमचाही दाभोलकर करू - श्याम मानव यांना धमकी
Dabholkar will do you too - threat to Shyam Manav
Jan 23, 2023, 03:40 PM IST