हिलरी क्लिंटन यांना 'अम्मां'ची प्रेरणा - दावा
अमेरिकेत हिलरी क्लिंटन यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्यापासून स्फूर्ती घेऊन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचे ठरविले, असा अफलातून दावा अण्णा द्रमुक पक्षाच्या एका आमदाराने मंगळवारी केला.
Aug 2, 2016, 11:27 PM ISTहिलरी क्लिंटन यांनी अधिकृत उमेदवारी स्वीकारली
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून हिलरी क्लिंटन यांनी उमेदवारी स्वीकारली आहे.
Jul 29, 2016, 11:32 PM IST'हिलरी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी योग्य' - बराक ओबामा
डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. कारण अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी हिलरी क्लिंटन यांचं जोरदार समर्थन केलं.
Jul 28, 2016, 05:40 PM IST'मंत्रिमंडळात निम्म्या मंत्री महिला असाव्यात'
राष्ट्रध्यक्ष झाले तर मंत्रिमंडळात निम्म्या मंत्री महिला असाव्यात, अशी इच्छा असल्याचे हिलरी क्लिंटन यांनी म्हटले आहे.
Apr 14, 2016, 08:41 PM IST'राष्ट्राध्यक्ष झाले तर मंत्रिमंडळात निम्या महिला मंत्री'
राष्ट्रध्यक्ष झाले तर मंत्रिमंडळात निम्म्या मंत्री महिला असाव्यात अशी इच्छा असल्याचं हिलरी क्लिंटन यांनी म्हटलंय. अमेरिकन राष्ट्रध्यक्षांच्या कॅबिनेटमध्ये 23 मंत्री असतात. सध्या ओबामांच्या मंत्रिमंडळात 23 पैकी सात महिला आहेत. हिलरी क्लिंटन यांना हि स्थिती बदलायची आहे.
Apr 14, 2016, 06:54 PM ISTपाहा, हिलेरींचे भारताविषयीचे ई-मेल सार्वजनिक
हिलेरी क्लिंटन यांचे ४ हजार ईमेल सार्वजनिक करण्यात आले आहेत. काँग्रेस प्रणित यूपीए सरकार भारतात असतांना भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवरील हिलेरी यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून लिहिलेले हे ईमेल आहेत.
Sep 3, 2015, 09:09 PM ISTअमेरिकेत पक्षांतर्गत निवडणुकांचे बिगूल, बॉबी जिंदाल रेसमध्ये
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या मुख्य लढतीपूर्वी प्रायमर म्हणजे पक्षांतर्गत निवडणुकांचे बिगूल वाजू लागलेत. डेमॉक्रॅटिक पक्षात हिलरी क्लिंटन यांचीच सरशी होईल, याची शक्यता असताना रिपब्लिकन पक्षात मात्र तब्बल १७ उमेदवार मैदानात आहेत.
Aug 7, 2015, 05:41 PM ISTअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिलरी पुन्हा दाखल!
अमेरिकेच्या माजी परदेश मंत्री हिलरी क्लिंटन यांनी रविवारी राष्ट्रपती पदासाठी दावा दाखल केलाय.
Apr 13, 2015, 01:59 PM IST'सर्वोत्तम अध्यक्ष ठरतील हिलरी क्लिंटन'
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भावी अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांची स्तुती केली, यावेळी ओबामा यांनी हिलरी क्लिंटन या अमेरिकेच्या सर्वोत्तम अध्यक्ष ठरतील, असं म्हटलं पनामा येथे झालेल्या कार्यक्रमात बराक ओबामा बोलत होते.
Apr 12, 2015, 12:10 PM ISTमनमोहन म्हणाले होते, `दुसरा हल्ला झाला तर संयम सुटेल`
तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सोबत झालेल्या चर्चेचा संदर्भ हिलेरी क्लिंटन यांनी दिला आहे.
Jun 10, 2014, 09:05 PM ISTहिलरी क्लिंटन यांच्यावर `बूट`हल्ला
लास वेगासमध्ये एका संमेलनात माजी अमेरिका परराष्ट्र मंत्री हिलेरी क्लिंटन यांच्यावर भर सभेत बूट फेकण्यात आला. हिलरी यांच्यावर बूट भिरकावणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात आलंय.
Apr 11, 2014, 11:18 AM ISTअमेरिकेच्या हिलरी यांना लंडनमध्ये ठोठावला दंड
अमेरिकेच्या माजी प्रथम महिला आणि परराष्ट्रसचिव हिलरी क्लिंटन यांना अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्ष म्हणून पाहिले जाते; मात्र ही बाब लंडनमधील वाहतूक पोलीस अधिकार्यारवर कोणताही प्रभाव करू शकलेली नाही. पार्किंगसाठी तिकीट न घेता कार उभी केल्याबद्दल हिलरींना १३० डॉलरचा दंड ठोठावला गेला.
Oct 17, 2013, 03:53 PM ISTहिलेरी-ओबामा : जगातील सर्वात प्रभावी स्त्री-पुरुष
अमेरिकेमध्ये झालेल्या गॅलप सर्व्हेनुसार परराष्ट्रमंत्री हिलेरी क्लिंन या जगातील सगळ्यात जास्त प्रभावी महिला ठरल्या आहेत तर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे जगातील सर्वात जास्त प्रभावी पुरुष म्हणून निवडले गेलेत.
Jan 1, 2013, 01:51 PM ISTओबामांच्या बदल्यात उंट, क्लिंटनच्या बदल्यात कोंबड्या
अल-कायदाशी संबंधित एका प्रमुख नेत्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या बदल्यात १० उंट आणि अमेरिकेची परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांची माहिती देण्याच्या बदल्यात २० कोंबडे-कोंबड्या बक्षिस देण्याची घोषणा केली आहे.
Jun 11, 2012, 09:07 AM ISTहाफीज सईदवर कारवाई करा - क्लिंटन
पाकिस्तानात लपून बसलेला आणि 26-11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद यांच्यावर कारवाईची अपेक्षा अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी व्यक्त केली आहे.
May 8, 2012, 03:19 PM IST