heat and run case

सलमान खानच्या अडचणीत वाढ, ती साक्ष ग्राह्य

हीट अँड रन प्रकरणी सलमान खानच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. या प्रकरणातला प्रमुख साक्षीदार रवींद्र पाटील यांचा जबाब साक्ष म्हणून ग्राह्य घरला जाईल असं न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

Mar 12, 2015, 09:33 PM IST