या '7' वस्तू फ्रीजमध्ये साठवण्याची चूक कधीच करू नका !
काही पदार्थ, फळं, भाज्या या दीर्घकाळ टिकाव्यात या करिता आपण त्या फ्रीजमध्ये साठवून ठेवतो.
Jun 5, 2018, 09:05 AM ISTशिल्पा शेट्टीच्या मुलाची खास 'शुगर फ्री' बर्थ डे पार्टी
May 26, 2018, 07:25 PM ISTउन्हाळ्यात स्वस्थ राहण्यासाठी आहारात या ५ पदार्थांचा समावेश करा!
उन्हामुळे त्रस्त आहात?
May 24, 2018, 08:54 AM ISTचिप्सच्या वादावर अखेर विराट कोहलीचं स्पष्टीकरण
आयपीएलमध्ये बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला त्याचा टीमला प्ले ऑफमध्ये पोहोचवता आलं नाही.
May 21, 2018, 07:49 PM ISTउन्हाळ्यात फ्रीजशिवाय दूध, दही कसे अधिक काळ टिकवाल?
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वातावरणामध्ये उष्णता असल्याने अन्नपदार्थ खराब होण्याचा धोका अधिक असतो. पुरेशी काळजी न घेतल्यास अन्नपदार्थ खराब होतात. अनेकदा यामध्ये दूध, भाज्या, फळं यांचा समावेश असतो. दूध, फळं, भाज्या असे नाशवंत पदार्थ अधिक दिवस टिकवण्यासाठी तुम्हांला ते फ्रीजमध्ये साठवणं अत्यंत गरजेचे आहे. मात्र फ्रीज नसल्यास किंवा लोड शेडिंगमुळे, वीजेअभावी तो वापरणं अशक्य होत असेल तर अशावेळेस भाज्या, दूध कसे साठवावे? याकरिता या टीप्स नक्की लक्षात ठेवा.
May 20, 2018, 05:48 PM ISTवर्कआऊटनंतर झटपट ऊर्जा मिळण्यासाठी खा हे ५ पदार्थ!
वर्कआऊटनंतर शरीराला झटपट ऊर्जा प्रदान करणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.
May 10, 2018, 08:50 AM ISTवजन वाढवण्यासाठी आहारात या हेल्दी पदार्थांचा समावेश करा!
फिट, टोन्ड बॉडी व्यक्तिमत्त्वात भर घालते.
May 1, 2018, 08:32 AM ISTकेळी काळी पडू नयेत म्हणून या ट्रीक्स नक्की वापरा
उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र उष्णतेमुळे अनेकदा खाण्याची, जेवण्याची इच्छा होत नाही. अशावेळी अनेकजण केवळ फळं किंवा हलका फुलका आहार घेण्याकडे भर देतात.
Apr 11, 2018, 02:49 PM ISTहाडे बळकट होण्यासाठी आहारात या '७' पदार्थांचा समावेश करा!
आरोग्य राखण्यासाठी हाडांची मजबूतीही गरजेची आहे.
Mar 14, 2018, 10:08 AM ISTप्रजासत्ताकदिन विशेष : झटपट तयार होतील असे हेल्दी टेस्टी 'तिरंगी' पदार्थ
यंदा भारत 69 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.
Jan 25, 2018, 01:05 PM ISTचणे - गूळ खाण्याचे काही अमेझिंग फायदे
अवेळी भूक लागल्यावर किंवा सकाळी नाश्ता करायला वेळ नसतो तेव्हा वेफर्स, जंकफूड, वडापाव, फ्रॅन्की असे काही जंकफूडचे पदार्थ खाण्याकडे अनेकांचा कल असतो.
Jan 25, 2018, 09:32 AM ISTहे '5' पदार्थ थेट फ्रीजमध्ये ठेवणं आरोग्याला त्रासदायक
वस्तू दीर्घकाळ टिकाव्यात म्हणून प्रत्येक गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नका.
Jan 22, 2018, 08:58 PM ISTबाजरीचे हेल्दी टेस्टी पदार्थ
हिवाळ्याच्या दिवसात हमखास बाजरीचा आहारात समावेश केला जातो.
Dec 30, 2017, 11:27 PM ISTहिवाळ्यात या गोष्टी आहारात जरूर ठेवा
थंडीने पुन्हा एकदा जोर धरला आहे... अशावेळी
Dec 25, 2017, 07:50 PM ISTchristmas2017 - हेल्दी ट्विस्ट आणि टेस्टी चॉकलेट लॉलिपॉप
लहान मुलांना चॉकलेट्स, कॅन्डीपासून दूर ठेवणं हे अत्यंत कठीण काम आहे.
Dec 22, 2017, 10:35 PM IST