Health Tips: सकाळी चूळ न भरता पाणी पिण्याचे अनोखे फायदे, जाणून घ्या
काही नैसर्गिक उपाय तुमच्यासाठी फायेदशीर ठरू शकतात. सकाळी उठून चूळ न भरता पाणी प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात.
Sep 15, 2022, 03:56 PM ISTHealth Tips: रात्री झोपताना पुरुषांना जास्त घाम का येतो? ही कारणं असू शकतात
पैसा, संपत्तीपेक्षा आरोग्य हे सर्वात मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे.
Aug 29, 2022, 04:48 PM ISTBelly Fat: सुटलेल्या पोटाचा घेर कमी करायचा असेल तर आहारात घ्या 'ही' फळं!
कमी खाण्याने किंवा उपाशी राहिल्याने तुमचं आरोग्य बिघडू शकतं.
Aug 26, 2022, 08:09 AM ISTतुम्ही चहासोबत फरसाण खाता! आरोग्यावर काय परिणाम होतो? जाणून घ्या
बहुतेक लोक चहाबरोबर उत्साहाने फरसाण खातात. पण यामुळे आरोग्याचे किती नुकसान होऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे का?
Aug 18, 2022, 08:23 PM ISTHair Care Tips: नारळ दुधाने केसांची चांगली वाढ, अशा प्रकारे करा वापर
Coconut Milk For Hair: नारळाच्या दुधाला चांगली चव सते. पण तुम्हाला माहीत आहे का, नारळाच्या दुधाचा वापर केल्याने केसांच्या अनेक प्रकारच्या समस्यांपासून सुटका होते.
Aug 10, 2022, 03:24 PM ISTWeight Loss: वजन कमी केल्याचा आनंद जास्त काळ टिकवायचा असेल तर या टिप्स फॉलो करा
आरोग्याच्या दृष्टीकोनातून शरीराचं वजन खूप महत्त्वाचं आहे. वाढलेलं वजन वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देतं. त्यामुळे वजन वाढलं की चिंतेत वाढ होते.
Aug 10, 2022, 12:48 PM ISTHealth Issue: पाणी प्यायल्यानंतरही गळा कोरडा पडतो का? असू शकते हे कारण
पाणी प्यायल्यानंतरही तुमचा घसा कोरडा होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्यामागे अनेक कारणे असू शकतात.
Aug 4, 2022, 07:33 PM ISTBelly Fat: 'ही' फळं पोटाचा वाढलेला घेर कमी करण्यास करतील मदत!
बरेच लोक वजन कमी करण्यासाठी कमी जेवतात किंवा उपाशी राहून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात.
Aug 3, 2022, 06:20 AM ISTडोळ्यांचा थकवा आता करा झटपट दूर, वापरा या सोप्या टिप्स
डोळ्यांचं चुरचुरणं किंवा थकवा घालवण्यासाठी घरच्या घरी करा हे झटपट उपाय
Aug 1, 2022, 08:52 PM ISTDiabetes: तुम्हाला डायबिटीज झाला आहे का? असं मिळवाल नियंत्रण
जर तुम्हाला डायबिटीज झाला तर दैनंदिन जीवनात काही बदल करणं गरजेचं आहे.
Jul 26, 2022, 04:45 PM ISTतुमच्या वाईट सवयीच करतायत तुमच्या ओठांचे नुकसान, त्या आताच थांबवा
तुम्हाला माहितीय का, की तुमच्या चुकीच्या सवयी खरंतर तुमचे ओठ काळे करण्यासाठी कारणीभूत आहेत.
Jul 11, 2022, 09:36 PM ISTकिडनी स्टोनपासून व्हायचंय मुक्त... मग या घरगुती उपायांचा करा अवलंब
किडनी स्टोनमुळे पोटात अनेक वेळा असह्य वेदना होतात. अशावेळी हॉस्पिटलमध्ये भरती होऊन उपचारही घ्यावे लागतात. काही रुग्णांना तर किडनी स्टोरसाठी ऑपरेशनही करावं लागतं. पण काही घरगुती उपाय (home remedies) केल्यास आपल्याला किडनी स्टोनपासून आराम मिळू शकतो.
Jul 8, 2022, 04:20 PM ISTMouth Ulcers : तुम्ही देखील तोंड येण्याच्या समस्येनं त्रस्त आहात? मग 'हा' उपाय नक्की करुन पाहा
तसे पाहाता अल्सर येणं हे नॉर्मल असलं तरी यावर वेळेवर उपचार न केल्यास ते कर्करोगाचेही कारण बनू शकते.
Jul 1, 2022, 09:35 PM ISTTea: चहा प्यायल्याने खरंच वजन वाढतं की निव्वळ अफवा? जाणून घ्या सत्य!
फीट राहण्यासाठी चहा टाळण्याचा सल्ला दिला जातो.
Jun 29, 2022, 12:25 PM ISTHealth Care Tips: तुम्हाला देखील रात्रीची झोप येत नाही? मग 'या' गोष्टींचे पालन करा
अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण येथे आम्ही तुम्हाला झोप न येण्याच्या समस्येपासून कशी सुटका मिळवू शकता ते सांगणार आहोत.
Jun 21, 2022, 07:25 PM IST