health benefit

या पद्धतीने दही खाल्ल्यास मोठे फायदे

दह्याचे सेवन नेहमीच शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. दह्याचे नियमित सेवन शरीरासाठी अमृतासमान मानले जाते. 

May 29, 2018, 11:33 AM IST

अनेक रोगांवर गुणकारी आहे ज्येष्ठमध

  चवीला गोड असलेल्या ज्येष्ठमधामध्ये कॅल्शियम, ग्लिसरायजिक अॅसिज, अँटी-ऑक्सिंडंट, अँटी बायोटिक, प्रोटीन आणि असे अनेक गुण आहेत. याचा वापर डोळे, तोंडाचे आजार, श्वासाचे आजार, हृदयाचे आजार, जखमांवर ज्येष्ठमध गुणकारी आहे. 

May 23, 2018, 04:54 PM IST

गरम पाण्यात अर्धा चमचा हळद मिसळून पिण्याचे फायदे

सकाळी उठल्यावर गरम पाण्यात अर्धा चमचा हळद मिसळून प्यायल्यास शरीरास अनेक फायदे होतात. 

May 8, 2018, 11:33 AM IST

अननसाचा रस पिण्याचे भरपूर फायदे

अननस या फळामध्ये  'क' जीवनसत्त्व, पोटॅशियम, ब्रोमोलिन, कॅरोटिन हे घटक असतात. 

Apr 20, 2018, 08:15 AM IST

सोयाबीन खाण्याचे भरपूर फायदे

सोयाबीन हा एक महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा आहारातील घटक आहे. त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत. 

Apr 17, 2018, 09:21 AM IST

तांदळाचे पाणी पिण्याचे हे आहेत फायदे

अनेकदा आजारी असताना किंवा थकवा जाणवत असेल तर तुम्हांला आईने पेज प्यायला दिली असेल. मात्र पेज हे केवळ आजारपणातले जेवण नाही. नियमित धावपळीच्या दिवसांतदेखील झटपट आणि हेल्दी नाश्ता म्हणून पेजेचा नक्कीच आहारात समावेश करू शकता. शरीराला उर्जा मिळते – भाताच्या पेजेमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण मुबलक असते. त्यामुळे शरीराला उर्जा मिळण्यास मदत होते.

Apr 4, 2018, 11:27 AM IST

भाजलेले चणे खाण्याचे हे आहेत भरपूर फायदे

तुम्ही भाजलेले चणे खाल्लेच असतील. केवळ स्वाद म्हणून तुम्ही जर चणे खात असाल तर दररोज चणे खाण्यास सुरुवात करा. कारण हे चणे खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे होतात. भाजलेल्या चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आर्यन आणि व्हिटामिन असते. भाजलेल्या चण्याचे आरोग्यासाठी इतके फायदे आहेत तर दररोज किती प्रमाणात त्याचे सेवन करावे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. त्याचेही उत्तर आहे आमच्याकडे. वसंत कुंज स्थित इंडियन स्पाइनल इंजरी सेंटर की सीनियर डायटीशियन डॉ. हिमांशी शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने दररोज ५० ते ६० ग्रॅम चणे खाल्ले पाहिजेत. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. 

Mar 30, 2018, 01:03 PM IST

दररोज प्या 1 कप उंटांचे दूध, होईल हा फायदा

आपल्या गाईच्या दुधाचे फायदे ऐकले असतीलच पण उंटाच्या दुधाचे फायदे आपण फारच कमी जाणतो. पण उंटाच्या दुधाचे फायदे भरपूर आहेत. त्याचा शरिरावर जास्त चांगला परिणाम होत असतो. तसेच उंटाच्या दुधामुळे शरिरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते. जर कुणाला बुद्धीची समस्या असेल तर उंटाच्या दुधाचा फायदा होतो. 

Mar 29, 2018, 12:34 PM IST

शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे

शेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच मूगडाळीच्या वरणाला हेल्दीही बनवते. शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. शेवग्याच्या शेंगांप्रमणे पालादेखील आहारात घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. 

Mar 29, 2018, 11:29 AM IST

सोन्याचे दागिने आरोग्यासाठीही फायद्याचे... कसे? पाहा...

सोन्याचे दागिने परिधान करणं तुम्हालाही आवडतं का? आवडत असेल तर त्याचा तुमच्या आरोग्यालाही कसा फायदा होतो, हेही तुम्हाला माहीत असायला हवं. 

Mar 1, 2018, 01:16 PM IST

दुखण्यावर पॅरासिटामोलपेक्षा अधिक गुणकारी आहे हळद, जाणून घ्या फायदे

शरीराच्या अनेकाविध दुखण्यांवर आपल्या घरातील उपाय फायदेशीर ठरतात. किचनमध्ये असे काही पदार्थ असतात ज्यामुळे अनेक आजार बरे होतात. त्यापैकीच एक म्हणजे हळद.

Feb 24, 2018, 11:09 AM IST

सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे भरपूर फायदे

आपल्या आरोग्याचे स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी तसेच फिट राहण्यात पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरात पाण्याचे प्रमाण ५० ते ६० टक्के असते. त्यामुळे पुरेसे पाणी शरीराला मिळणे गरजेचे असते. 

Jan 21, 2018, 09:28 AM IST

सैंधव मिठाच्या वापराने होतील हे फायदे

जेवणात मिठाचा वापर अधिक करणे शरीरासाठी नुकसानदायक असते. अनेक आजारांचे कारण ठरु शकते. मात्र आयुर्वेदात सैंधव मीठाचे अनेक फायदे सांगितलेत. सैंधव मीठातील मिनरल्स शरीरासाठी फायदेशीर असतात. 

Jan 11, 2018, 02:46 PM IST

मातीच्या तव्यावर बनवलेली पोळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे

आधुनिक जीवनशैलीमध्ये आता मातीची भांडी हळूहळू कालबाह्य होत चाललीयेत.

Jan 5, 2018, 12:14 PM IST

तमालपत्राचे हे फायदे वाचून तुम्हीही हैराण व्हाल

मसाल्यामध्ये तमालपत्राचा वापर प्रामुख्याने केला जातोय. मात्र या तमालपत्राचा मसाल्यांव्यतिरिक्तही आणखी फायदा होतोय. यात अनेक औषधी गुण असतात. तमालपत्राचे सेवन केल्याने पचनासंबंधित विकार दूर होतात. 

Dec 24, 2017, 12:18 PM IST