hawkers

फेरीवाल्यांवरुन आता श्रेयवाद, उद्धव आणि राज ठाकरे आमने-सामने

रेल्वे स्टेशनवर फेरीवाल्यांचा प्रश्न कायम स्वरुपी होता.आज ही कारवाई शिवसेनेच्या दणक्यानंतर झाल्याचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगिल्याने आता श्रेयासाठी चढाओढ दिसत आहे.

Oct 7, 2017, 03:02 PM IST

फेरीवाल्यांचं लातुरात बेमुदत साखळी उपोषण

लातूर शहरातील अतिक्रमणं महापालिकेनं उठवल्यानंतर शहरातील आंदोलनात वाढ झालीय.

Aug 12, 2017, 04:27 PM IST

ठाण्यानंतर मुंबईतही फेरीवाल्यांची दादागिरी, सह आयुक्तांना मारहाण

ठाण्यापाठोपाठ आता मुंबईतही फेरीवाल्यांची दादागिरी वाढली आहे. पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केलीय. 

Aug 4, 2017, 09:08 PM IST

यामुळे शहरात फेरीवाले कुठेही धंदे लावतात....

केंद्र सरकारने फेरीवाला संरक्षण कायदा केला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने मुंबईत सध्या कुठेही फेरीवाले आपले धंदे लावताना दिसतात. अनधिकृत फेरीवाल्यांना लायसन देवून त्यांना फेरीवाला क्षेत्रात व्यवसाय करू दिल्यास हा प्रश्न मिटू शकतो. कोर्टाच्या आदेशानंतरही फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी न करण्यामागे अनधिकृत फेरीवाल्यांकडून मिळत असलेला मोठा हफ्ता, हे कारण असल्याचा आरोप आझाद हॉकर्स युनियनने केलाय

May 18, 2017, 11:07 PM IST

दादरमधील फेरीवाल्यांचा विळखा कधी हटवणार?

डोंबिवली स्टेशनला फेरीवाल्यांचा विळखा पडल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी डोंबिवलीमध्ये राडा केला.

May 16, 2017, 12:28 PM IST

ठाण्यात फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई, आता कसे मोकळे मोकळे!

ठाणे पालिका आयुक्तांनी  काल केलेल्या कारवाईमध्ये मुजोर रिक्षा चालकांना चोप दिला होता. त्या विरोधात काही रिक्षा संघटना बंद पुकारणार होते. मात्र अजुनही रिक्षा सुरू आहेत. 

May 12, 2017, 09:40 AM IST

ठाण्यातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू

 पालिका उपायुक्त संदीप माळवी यांना मारहाण झाल्यानंतर पालिका प्रशासन आता आक्रम झाले आहे. 

May 11, 2017, 07:56 PM IST

सर्वसामान्य मुंबईकरांनी चालायचं कुठे? हायकोर्टाचा सवाल

मुंबईतले रस्ते गाड्यांनी आणि फुटपाथ फेरीवाल्यांनी भरलेत, सर्वसामान्य माणसानं चालायचं कुठे? अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालय़ाने शहरातील अतिक्रमणांना फटकारलय. 

Mar 3, 2017, 03:51 PM IST