harbour line

हार्बर लोकलचे तीन तेरा, सलग दुसऱ्या दिवशी सेवा विस्कळीत

  Harbour Line Local: हार्बर मार्गावरची लोकल वाहतूक विस्कळी झाल्याने पनवेल स्टेशनवर तोबा गर्दी दिसून येत आहे. हार्बर मार्गावर सलग दुसऱ्या दिवशी लोकल वेळापत्रकाचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे.  

Jul 27, 2022, 10:22 AM IST

Mumbai Mega Block Update : रविवारी 'या' मार्गावर मेगाब्लॉक

या मेगाब्लॉकमुळे सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 या वेळेत सर्व फास्ट लोकल या स्लो लाईनवरून धावतील. यामुळे लोकल वाहतून 10 मिनिटं विलंबानं होण्याची शक्यता आहे.

Jul 15, 2022, 11:34 PM IST
Megablock On Harbour Line From Wadala TO CSMT PT43S

हार्बर लाईनवर दोन तासांसाठी मेगाब्लॉक

Megablock On Harbour Line From Wadala TO CSMT

Jul 7, 2022, 03:10 PM IST
 Mumbai Railway Harbour Line Disrupted For Overhead Wire Snapped Between Mankhurd Govandi PT45S

हार्बर लाईनवरील वाहतूक अर्धातास विस्कळीत

Mumbai Railway Harbour Line Disrupted For Overhead Wire Snapped Between Mankhurd Govandi

Jun 16, 2022, 08:05 AM IST

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा, पावसाने सखल भागात पाणी तर लोकल सेवा विस्कळीत

Mumbai Rains : महाराष्ट्राच्या राजधानीत रविवारी पावसाचा तडाखा दिल्यानंतर भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबईमध्ये (Mumbai)  मेघगर्जनेसह गडगडाटीसह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. 

Jul 19, 2021, 10:40 AM IST

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वेशी संबंधित महत्वाची बातमी

रेल्वेने प्रवास करण्याअगोदर ही महत्वाची बातमी वाचा 

Jun 27, 2020, 01:26 PM IST
Mumbai Harbour Line Stunt By Youngsters In Shivdi Station PT1M37S

मुंबई । हार्बर मार्गावर लोकलमधील जीवघेणी 'स्टंटबाजी'

मुंबई हार्बर मार्गावर लोकलमधील जीवघेणी 'स्टंटबाजी'

May 11, 2019, 11:55 PM IST

मुंबई: रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

रेल्वे रुळ, सिग्नलच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम  रेल्वेवर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Jul 22, 2018, 08:23 AM IST

आजपासून सीएसएमटी-गोरेगाव हार्बर सेवा सुरु

आजपासून सीएसएमटी-गोरेगाव हार्बर सेवा सुरु

Apr 1, 2018, 04:35 PM IST

शिवडी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली, 'हार्बर' ठप्प

 शिवडी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर मार्गावरील दोन्ही बाजुची वाहतुक सेवा ठप्प झाली आहे.

Mar 1, 2018, 07:28 AM IST