hair loss

केस गळणे थांबत नसेल तर करा 'या' तेलाचा वापर; फायदा झालाच म्हणून समजा

तेल लावल्याने केस गळणे थांबते आणि नवीन केसही वाढू लागतात

Jul 28, 2022, 02:33 PM IST

ऐन तारुण्यात तुमचेही केस झालेत का पांढरे ? घरच्या घरी करा हा उपाय पुन्हा मिळतील काळेभोर केस

केमिकलयुक्त हेअर डाई वापरत असाल तर केसांमध्ये कोरडेपणा येऊ शकतो

Jul 23, 2022, 03:28 PM IST

'या' Vitamin च्या कमतरतेमुळे हाडं कमकूवत होऊ लागतात, तर पुरुषांना पडते टक्कल

शरीरात व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात आणि ते पोकळ होऊ लागतात.

Apr 15, 2022, 06:10 PM IST

Reason of hair loss: या ५ कारणांमुळे गळतात केस, अशी रोखू शकता केस गळती

केस गळल्यामुळे हळूहळू त्याला टक्कल पडू शकते. केसगळती रोखण्यासाठी, बहुतेक लोक महागडे तेल आणि औषधे देखील वापरतात, जेणेकरून त्यांची समस्या दूर होईल. अशा परिस्थितीत, केस का गळतात हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.

Oct 28, 2021, 07:34 PM IST

Covid | काय सांगता! कोरोनामुळे टक्कल पडतं? जाणून घ्या सविस्तर....

कोरोना झाल्यानंतर (Post Covid 19) नवनवे साईड इफेक्टस समोर येतायत. 

 

Jul 12, 2021, 10:37 PM IST

केस गळण्याची समस्या आहे? आहारात या गोष्टींचा समावेश करा

केस गळण्याची समस्या मोठी अडचण ठरत आहे. 

Oct 30, 2019, 05:44 PM IST

केस गळतीवर उपयुक्त 'हे' योगासन

चिंता, हार्मोन्सचे असंतुलन, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा हे केसगळतीचे प्रमुख कारण आहे.

Jun 20, 2019, 05:12 PM IST

केसांच्या समस्यांवर करा घरगुती उपाय

जाणून घ्या केसांच्या समस्यांवरील घरगुती उपाय...

Apr 19, 2019, 02:04 PM IST

'या' घरगुती तेलाने दूर होईल केसगळतीची समस्या

आजकाल व्यस्त जीवनशैली, पोषक आहाराचा अभाव, खाण्यापिण्यासोबतच झोपण्याच्या विचित्र वेळा या कारणांसोबतच केसांची पुरेशी निगा न राखल्याने केसगळतीची समस्या वाढली आहे. 

Jun 12, 2018, 07:58 AM IST

आवळा-खोबरेल तेलाच्या हेअरपॅकने केसगळती ठेवा आटोक्यात

केवळ मुलींनच नव्हे तर लांबसड्क आणि काळ्याभोर केसांच्या मुली मुलांनाही आकर्षित करतात. 

Jun 6, 2018, 09:17 AM IST

नारळाच्या दूधाने आटोक्यात ठेवा केसगळतीची समस्या !

भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये आणि प्रामुख्याने किनारपट्टीच्या परिसरात राहणार्‍या समाजामाध्ये नारळाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. 

Jun 1, 2018, 11:21 AM IST

केसगळती रोखायला मदत करतील हे '4' घरगुती उपाय

आजकाल अनेकांमध्ये आढळणारी एक समस्या म्हणजे केसगळती. 

May 27, 2018, 09:38 PM IST

हेल्मेटच्या वापरामुळे खरंच केसगळती वाढते का?

केसगळतीची अनेक कारणं आहेत. 

May 20, 2018, 03:49 PM IST

मुलींनो ! या '4' चुकांंमुळे वाढतेय केसगळती

सर्वसामान्यपणे केसगळतीचा हा केसांच्या आरोग्याचा एक भाग आहे. 

May 10, 2018, 06:32 PM IST