hair loss diseased in buldhana 0

Buldhana: टक्कल पडत चाललेल्या 'त्या' तीन गावांचे रहस्य उलगडले, खरं कारण आलं समोर

Buldhana Rapid Hair Loss: बुलढाण्यात टक्कल पडण्याची साथ आल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील नागरिकांना अचानक टक्कल पडत असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरलं आहे.

Jan 9, 2025, 12:35 PM IST