भर लग्नातून नवरी पळाली, तरीही पार पडला लग्न सोहळा
हल्ली लग्नांचे मौसम आहेत सगळीकडे सनई चौघडे आपल्याला ऐकायला मिळतात. पण
Dec 6, 2017, 02:25 PM ISTVIDEO : पोलीस ठाण्यातच सजले मंडप, अनोखे लग्न
मंदिर, धर्मशाला किंवा हॉलमध्ये लग्न होताना आपण अनेकदा पाहिली आहेत. पण
Nov 24, 2017, 05:33 PM ISTVIDEO : लग्नानंतर वधुने केली जादू, वराला लटकविले हवेत, कोट्यवधींनी पाहिले...
लॉस एन्जलिसचे जादूगर जस्टिन विलमन आणि त्याची पत्नी जिलियन सिपकिंन यांनी लग्नाच्यावेळी असा डान्स केला, तो आता व्हायरल होत आहे. २०१४ मध्ये हा व्हिडिओ चित्रीत करण्यात आला होता. पण आता व्हायरल होत आहे.
Jul 28, 2017, 05:25 PM ISTनवऱ्या मुलाला नागिन डान्स करणे पडले महागात
लग्नामधील वरातीत नवरी-नवऱ्याकडची मंडळी बेभान होऊन नाचतात. त्यात नागिन डान्स हा प्रकार विशेष लोकप्रिय आहे. मात्र हा नागिन डान्स एका तरुणाचे लग्न मोडण्यासाठी कारणीभूत ठरलाय.
Jun 30, 2017, 06:01 PM ISTलग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या
ऐन लग्नाच्या दिवशीच नवरदेवानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय.
May 18, 2017, 10:18 PM ISTव्हायरल व्हिडिओ : स्टेजवरच वधु-वराची फाईट!
लग्नात गंमती - जमती तर अनेकदा पाहायला मिळतात... लग्नातला एक महत्त्वाचा विधी असतो तो म्हणजे वधु-वर एकमेकांना हार घालतात तो... सर्व उपस्थितांचं लक्ष या दोन 'उत्सवमूर्तीं'कडेच लागलेलं असतं... आणि याच वेळी वधु - वरात 'फाईट' लागली तर...
May 11, 2017, 09:32 PM ISTलग्नात नॉन व्हेज मागणं मुलाला पडलं महाग
मांसहारी जेवण नसल्यामुळे मंडपामध्ये लग्नाला केलेला विरोध नवरदेवाला चांगलाच महागात पडला आहे.
Apr 27, 2017, 11:36 PM ISTनवरदेवाला घेऊन घोडा पळाला... आणि मग...
बँड आणि डीजेच्या तालावर नवरदेवासह घोड्यालाही नाचवलं जात होतं.
Apr 24, 2017, 02:35 PM ISTअहमदनगर - घोड्यावरची वरात आली अंगाशी !
Apr 24, 2017, 02:31 PM ISTन्यू यॉर्कचं व-हाड आलं बेलापूरला...
काही लग्नांना हजेरी लावण्यात आनंद असतो. काही लग्नांना नाही गेलो तर राग येईल म्हणून जावं लागतं...मात्र काही सोहळे मनात टीकटीक करून जातात. त्याचीच ही कथा...
Nov 29, 2016, 07:45 PM ISTनववधू बाईकवरून पडली, नवरदेवाला कळलंच नाही
नवरदेवाला घरी जायची एवढी घाई झाली होती की, गतिरोधक आल्यानंतर बाईकवर मागे बसलेली नववधू...
Jul 20, 2016, 01:01 PM ISTव्हिडिओ : पत्नीसोबत फेरे घेतानाच नवरदेवाचा चुडीदार निसटला आणि...
लग्न हा एखाद्याच्या आयुष्यातला खूप मोठा आणि आनंदी दिवस असतो... पण, याच दिवशी तुम्हाला ओशाळून टाकणारी एखादी घटना घडली.... आणि तीही सर्वांदेखत तर...
Jul 12, 2016, 03:31 PM ISTलग्नामध्ये त्याला वधू दिसलीच नाही...
लग्नसोहळा हा आयुष्यातील मोठा सोहळा मानला जातो. या दिवसाच्या अनोख्या आठवणी जपण्याचा प्रत्येक जोडपे प्रयत्न करत असते. मात्र वेगळं काही करण्याच्या नादात अनेकदा सोहळ्यादरम्यान फजितीही उडते.
Jun 17, 2016, 04:16 PM ISTआईसक्रीम कमी पडलं म्हणून लग्नात तूफान राडा
आईसक्रीम कमी पडलं म्हणून लग्नामध्ये वधू आणि वरपक्षामध्ये तूफान हाणामारी झाल्याची घटना उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये घडली आहे.
Apr 28, 2016, 06:09 PM ISTमुलीची पाठवणी केल्यानंतर सात तासांत घरी परतला मृतदेह
ज्या मुलीचं लग्न करून पाठवणी केली त्याच मुलीचा मृतदेह लग्नानंतर अवघ्या काही तासांत एका पित्याला आपल्या हातात घ्यावा लागलाय.
Apr 23, 2016, 09:35 AM IST