grah gochar 2023

Shukra Gochar 2023 : शुक्र होणार मिथुन राशीत गोचर; या 3 राशींवर मोठे संकट, नुकसान टाळण्यासाठी करा हे उपाय

Shukra Gochar : शुक्र गोचरमुळे अनेकांना लाभ मिळतो. मात्र, यावेळी उलटफेर दिसून येत आहे. यावेळी शुक्र गोचर 3 राशीच्या संकटाचे कारण बनले आहे. हे संकट दूर करण्यासाठी काही उपाय केले तर नुकसान टळेल.

May 17, 2023, 09:01 AM IST

Budh Gochar 2023 : बुध गोचरमुळे 'या' राशींवर संकटाचे ढग, 'हे' उपाय ठरू शकतील फायदेशीर

Mercury Transit In Taurus : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं उदय आणि ग्रह अस्त अतिशय महत्त्वाचं आहे. ग्रहांचा स्थितीचा मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतो. बुध गोचरमुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात संकट येणार आहेत. 

 

May 12, 2023, 07:25 AM IST

Budhaditya Yoga 2023 : ग्रहांचा 'राजा' सूर्य आणि 'राजकुमार' बुध यांचं गोचर, 'या' 5 राशींवर महिनाभर पैशांचा पाऊस

Budhaditya Yoga May 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात सूर्य आणि बुध यांचा जबदरदस्त योग जुळून आला आहे. या शुभ योगामुळे काही राशींवर महिनाभर पैशांचा पडणार आहे. तुमच्या राशीवर काय परिणाम होणार जाणून घ्या. 

May 7, 2023, 09:16 AM IST

Guru Chandal Yog 2023 : या महिन्यात बनतोय अशुभ गुरु चांडाल योग, 4 राशींना 7 महिने आर्थिक नुकसान; हे करा उपाय

Guru Chandal Yog 2023 : या महिन्यात काही राशींना जपून राहण्याची गरज आहे. कारण गुरु आणि राहू ग्रहाचा संयोगामुळे अशुभ गुरु चांडाल योग तयार होत आहे. त्यामुळे नोकरी व्यवसायात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

Apr 8, 2023, 09:24 AM IST

April Grah Gochar 2023 : एप्रिल महिन्यामध्ये 'या' 5 राशींचं भाग्य चमकणार, होणार धनलाभ?

April Grah Gochar 2023 in marathi : एप्रिल महिना हा 5 राशींच्या लोकांसाठी खूप भाग्यशाली ठरणार आहे. या महिन्यात गुरू, बुध, शुक्र आणि सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. चला जाणून घेऊयात त्या कुठल्या राशीत आहेत ते... 

 

Apr 2, 2023, 11:25 AM IST

Shani Gochar 2023 : 'या' राशीच्या लोकांना 15 मार्चपासून मोठा दिलासा

Surya Gochar Effect 2023 : सूर्य (sun transit 2023) हा दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. 15 मार्चला सूर्य कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींना फायदा होईल.

Mar 10, 2023, 02:09 PM IST

Shani Gochar 2023 : 'पंच राजयोग'... दुर्मिळ संयोगामुळे 'या' राशींच्या नशिबाची दारं उघडणार

Panch Rajyog : चैत महिन्यात दुर्मिळ संयोगामुळे काही राशींचं नशीब (panch rajyog effect on zodiac sign) पालटणार आहे. चैत्र महिन्यात अनेक शुभ संयोग घड आहेत. त्यामुळे हा महिना त्यांचासाठी आर्थिक स्थिती मजबूत करणारा ठरणार आहे.

Mar 9, 2023, 10:45 AM IST

Budh Gochar 2023 : ग्रहांचा 'राजकुमार' बुधाचं लवकरच गोचर, 'या' 5 राशींच्या लोकांना राजयोग

Budh Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रह ताऱ्यांना (Astro news) विशेष महत्त्व आहे. 9 ग्रहांमधील सर्वात बुद्धिमान आणि ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचं लवकरच संक्रमण होणार आहे. त्यामुळे 5 राशीच्या ( Zodiac Signs) लोकांचं भाग्य चमकणार आहे. त्यांना प्रत्येक कामात यश आणि त्यांची प्रगती होणार आहे. 

Mar 5, 2023, 06:58 AM IST

Astro: 48 तासानंतर दोन मोठ्या ग्रहांची उलथापालथ, ज्योतिषशास्त्र काय सांगतं? जाणून घ्या

Grah Gochar 2023: ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती, त्यांचा स्वभाव गुणधर्म आणि कुंडलीतील स्थान यावरून अंदाज बांधला जातो. वैयक्तिक कुंडलीसह सर्वसमावेशक गोचर कुंडलीचाही परिणाम होत असतो. त्यामुळे ग्रहांच्या स्थितीकडे ज्योतिषांचं लक्ष लागून असतं. 

Jan 10, 2023, 05:51 PM IST

Budh Asta 2023: बुध ग्रह जाणार अस्ताला, पुढचे 11 दिवस या राशींनी जरा सांभाळूनच

Budh Asta 2023: नववर्ष सुरु झालं असून नव्या संकल्पासह अनेकांनी जोमाने सुरुवात केली आहे. मात्र या काळात ग्रहांची साथ मिळणार का? याकडेही जातकांचं लक्ष लागून आहे. 2 जानेवारी 2023 रोजी बुध ग्रह धनु राशीत अस्ताला जाणार आहे. बुध ग्रह गोचर करताना सूर्याजवळ आल्याने तेज कमी होतं आणि अस्ताला जातो.

Jan 1, 2023, 06:14 PM IST