उत्तर प्रदेशमध्ये अडकलेल्या बाहेरच्या मजुरांसाठी योगी सरकारचा मोठा निर्णय
उत्तर प्रदेशमध्ये अडकलेल्या बाहेरील मजूरांच्या सुविधेसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Apr 19, 2020, 05:57 PM ISTउत्तर प्रदेश सरकार आग्रा शहराचं नाव बदलण्याच्या तयारीत
आणखी एका शहराचं नाव बदलणार...
Nov 19, 2019, 11:32 AM ISTVIDEO | सर्वाेच्च न्यायालय काय म्हणाले ?
VIDEO | सर्वाेच्च न्यायालय काय म्हणाले ?
Supreme Court Orders UP Government To Free Journalist For Defaming Yogi Adityanath
VIDEO | उत्तर प्रदेशच्या योगी सरकारला दणका
VIDEO | उत्तर प्रदेशच्या योगी सरकारला दणका
Supreme Court Orders UP Government To Free Journalist Prashant Kanojia
दुसऱ्यांच्या सभेला जाल तर, माझा शाप लागेल: भाजप मंत्री
काहीसे विक्षिप्त आणि अवैज्ञानिक विधान मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी केले आहे.
May 21, 2018, 11:07 AM ISTयोगी सरकारच्या पहिल्या बैठकीत होऊ शकतो कर्जमाफीचा निर्णय
उत्तर प्रदेशमध्ये सरकार बनल्यानंतर योगी सरकारची पहिली कॅबिनेट मिटींग ही ४ एप्रिलला ५ वाजता होणार आहे. उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी याची माहिती दिली आहे या कॅबिनेट बैठकीत यूपीमधील शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा निर्णय होऊ शकतो. भाजपने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं.
Apr 2, 2017, 05:07 PM ISTअखिलेश यादवच्या मंत्र्यांनी समोसा, चहासाठी खर्च केले 9 कोटी रुपये
उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्र्यांनी गेल्या चार वर्षात समोसा आणि चहावर तब्बल 9 कोटी रुपये खर्च केलेत. 15 मार्च 2012 ते 15 मार्च 2016 या कालावधीत यूपी सरकारने स्नॅक्सवर तब्बल 8,78,12,474 रुपये खर्च केलेत.
Sep 1, 2016, 12:34 PM ISTउन्नावच्या सोनेरी गावात पर्यटन विकसित करणार यूपी सरकार
उन्नावचं डौडियाखेडा गाव... आठवलं का... हो तेच गाव जिथं खजिन्याचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची झोपच उडाली होती. जवळपास एका महिन्याच्या मेहनतीनंतरही पुरातत्व विभागाला तिथं सोनं सापडलं नाही. मात्र आता उत्तर प्रदेश सरकार डौडियाखेडाच्या निमित्तानं खजिना जमवण्याच्या मागे लागलंय. कारण यूपी सरकार डौडियाखेडाला पर्यटन स्थळ बनवणार आहे.
Jul 28, 2014, 08:40 AM IST