कलशावरील नारळाला कोंब फुटणं शुभ की अशुभ?
Coconut Importance in Puja: चैत्र नवरात्रोत्सवाच्या मंगल पर्वादरम्यान जाणून घ्या नारळाला कोंब फुटणं शुभ की अशुभ. पाहा रंजक माहिती
Apr 10, 2024, 02:01 PM IST
Nana Patole Accident : नाना पटोले यांच्या कारला चिरडण्याचा प्रयत्न? भीषण अपघातानंतर काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
Nana Patole Accident : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाहनाचा अपघात. ट्रक आला आणि त्यानं....
Apr 10, 2024, 11:50 AM IST
मुंबई की नवी मुंबई? नव्या घरांसाठी सर्वसामान्यांची पसंती कोणाला?
Mumbai News : मुंबई आणि नवी मुंबईमध्ये घर खरेदीसाठी अनेक पर्याय. आगामी प्रकल्पांविषयीची माहिती हवीये?
Apr 5, 2024, 12:56 PM IST
Facebook कडून युजर्सचा सौदा; 'ही' कंपनी वाचणार तुमचे Private मेसेज... फसवणूक नाही तर आणखी काय?
Facebook या सोशल मीडियावरील माध्यमाचा सर्रास वापर करणारे तुमच्यापैकी अनेजण असतील. पण, स्क्रोलिंगच्या पलिकडे जाऊन तुमच्या खासगीतल्या माहितीचं नेमकं काय होतंय तुम्हाला तरी माहितीये?
Apr 3, 2024, 09:37 AM IST
Mumbai Local News : खोळंबा! एकाएकी तिकीट आरक्षण बंद; तर, पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक
Mumbai Local News : प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावं.... रेल्वेच्या सूचना पाहूनच ठरवा आठवडी सुट्टीचे बेत. उन्हातान्हाची धावपळ व्यर्थ न गेलेलीच बरी!
Mar 29, 2024, 09:52 AM IST
Mumbai News : ठरलं! 'या' महिन्यात बीडीडी चाळीतील रहिवाशांचा नव्या, मोठ्या घरात गृहप्रवेश
Mumbai News : मुंबईतील बीडीडी चाळी कैक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत होत्या. ज्यानंतर अखेर येथील रहिवाशांना नव्या घरात जाण्याची संधी मिळणार आहे.
Mar 27, 2024, 10:13 AM IST
31 March 2024 Deadline: 31 मार्चआधी उरकून घ्या 'ही' महत्त्वाची कामं; पैसे वाचवण्याची संधी गमावू नका!
31 March 2024 Deadline: बँक किंवा तत्सम महत्त्वाची कामं लांबणीवर पडली असतील तर, आताच उरकून घ्या. अन्यथा 31 मार्चनंतर तुमचच नुकसान.
Mar 26, 2024, 08:22 AM IST
राज्यातील रस्ते अपघाताची आकडेवारी पाहून बसेल धक्का! राष्ट्रीय महामार्गावर रोज 24 जण अपघातात गमावतात जीव
Road accidents : राज्यात दररोज कुठे न कुठे अपघात होऊन त्यात अनेकांचा जीव जात असतो. अशातच माहितीच्या अधिकारातून धक्कादायक बाब समोर आली आहे.
Mar 23, 2024, 03:40 PM ISTकोण ठरवतं घड्याळावर दिसणारी वेळ? चालवा डोकं...
Interesting facts : आपण ज्या घड्याळाच्या काट्यानुसार चालतो, तेच घड्याळ कोणाच्या इशाऱ्यावर चालतं माहितीये?
Mar 21, 2024, 03:06 PM ISTCrime News : शीतपेयातून गुंगीचं औषध देत तरुणीचं अपहरण; लग्न करत शरीरसुखाची मागणी अन्...
Crime News : महाराष्ट्राला हादरवणारी घटना. शीतपेयातून गुंगीचं औषध देत केला घात. तरुणीशी लग्न लावलं आणि... घटनाक्रम वाचून पायाखालची जमीन सरकेल.
Mar 21, 2024, 02:03 PM IST
मराठमोळ्या अभिनेत्रीचा 6 महिन्यातच संसार मोडला; नंतर लोकप्रिय कलाकारासोबत दुसरं लग्न केलं पण 14 वर्षांनी...
Rajlakshmi Khanvilkar: राजलक्ष्मी खानविलकर ही मराठमोळी अभिनेत्री अचानक इंडस्ट्रीतून गायबच झाली आहे. आज तिच्याबाबत जाणून घेऊया.
Mar 20, 2024, 04:31 PM ISTपृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर! दशकभरात भट्टीसारख्या तापमानानं जग होरपळलं; घाबरवणारी आकडेवारी समोर
UN Report On Warmest Decade: हवामान बदलाची जागतिक स्तरावर चिंता वाढवणारी बातमी. जागतिक तापमानवाढीचे सर्व विक्रम मोडले?
Mar 20, 2024, 10:06 AM ISTलहानपणीचे फोटो अपलोड करताय? सावध व्हा, एका क्षणात ब्लॉक होईल तुमचं अकाऊंट
Google News : सोशल मीडिया असो किंवा मग गुगल ड्राईव्ह, एखादी आठवण save करण्यासाठी अनेकदा या माध्यमांचा वापर केला जातो.
Mar 19, 2024, 01:25 PM IST
तुमचं बँक खातं सुरक्षित आहे ना? RBI च्या एका इशाऱ्यानं अनेकांनाच खडबडून जाग
RBI Alert: आरबीआयनं पुन्हा दिलाय इशारा. कोणकोणत्या बँका धोक्यात? यामध्ये तुमच्याही खात्याचा समावेश? पाहा तुमचं खातं सुरक्षित आहे का...
Mar 18, 2024, 01:09 PM IST
सुप्रीम कोर्टानं स्टेट बँकेला पुन्हा का फटकारलं, जाणून घ्या Bond Number म्हणजे काय?
Electoral Bond : स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक रोख्यांच्या निधीबाबत कोणत्या कंपनीने किती निधी दिला ते गुरूवारी जाहीर केलं. पण यावर सुप्रीम कोर्टाने एसबीआयला फटकारलं आहे. कुठल्या पक्षाला किती निधी दिला ते सोमवारपर्यंत सांगा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत.
Mar 15, 2024, 03:36 PM IST