Best Places To Have Lunch In Mumbai : मुंबईत चाखा दाक्षिणात्य पदार्थांपासून लज्जतदार बिर्याणीची चव
Best Places To Have Lunch In Mumbai : कारण, इथं तुम्हाला शाकाहारी पदार्थांपासून मांसाहारी मेजवानीपर्यंत सर्वकाही मिळेल. अगदी साग्रसंगीत थाळी म्हणू नका किंवा मग एखादं स्टार्टर.... बाहेर पडताना तृप्त होऊनच निघाल.
Apr 4, 2023, 03:37 PM IST
स्वस्तात मस्त विमान तिकीट बुक करण्यासाठी Google करणार मदत, दर कमी झाल्यास पैसेही परत देणार
Google Flight Tickets : एखाद्या ठिकाणा फिरायला जाण्याचा बेत आखताय? गुगलची ही नवी सेवा आणि पैसेही परत देण्याची सुविधा एकदा पाहाच. कारण हे फिचर तुमचा प्रवास स्वस्तच नव्हे तर तितकाच मस्तही करणार आहे.
Apr 4, 2023, 02:48 PM IST
Video : साडी नेसून जेव्हा सासू माँ जिममध्ये आली आणि...
Viral Video : रस्त्यावरुन जाताना अनेक जण महिला ड्रायव्हरला शिव्या देतात. कारण महिला कार चालक नियमाचं पालन न करता गाडी चालवतात असा, समज आहे. सोशल मीडियावर अशाच एका महिलेचा कार पार्क करतानाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
Nov 21, 2022, 12:01 PM ISTVideo : दोन महिला जेव्हा कार पार्क करतात त्यानंतर पुढे जे होतं...
Viral Video : रस्त्यावरुन जाताना अनेक जण महिला ड्रायव्हरला शिव्या देतात. कारण महिला कार चालक नियमाचं पालन न करता गाडी चालवतात असा, समज आहे. सोशल मीडियावर अशाच एका महिलेचा कार पार्क करतानाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
Nov 21, 2022, 11:04 AM ISTGoogle App Closing: वाट चुकलात तर आता गुगलची मदत नाही! अॅप बंद करण्याचा निर्णय
तंत्रज्ञानाच्या युगात सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध होतं. गाडी बूक करण्यापासून योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी सर्व काही सोपं झालं आहे. इतकंच काय एकदा लोकेशन सेट केलं की, कोणाला रस्ता विचारण्याची आवश्यकताही भासत नाही. गुगल एका सर्च इंजिनसारखं काम करते. गुगलमुळे अनेक सुविधा सुखकर झाल्या आहेत.
Nov 2, 2022, 07:46 PM ISTतुम्ही Google मॅप्सचा वापर करता ना? मग आधी सर्च हिस्ट्री आणि लोकेशन डिलीट करा नाही तर...
Google Maps app : Google Maps ची तुमच्यावर करडी नजर आहे. जर तुम्ही सर्च हिस्ट्री (Search history) आणि लोकेशन डिलीट (location Delete) नाही केलं तर तुम्हाला फटका बसू शकतो.
Oct 31, 2022, 09:25 AM ISTBig News : कोकण - मुंबई परतीचा प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, अडचणी वाढल्या
अडचणीची पूर्वसूचना देणारी बातमी
Sep 6, 2022, 12:24 PM ISTआता Google Maps करणार तुमच्या पेट्रोलची बचत! कसं ते जाणून घ्या
पारंपारिक गॅस इंजिन असलेली बरीच वाहने आहेत, परंतु प्रत्येक इंजिन प्रकाराची इंधन कार्यक्षमता बदलते.
Jul 17, 2022, 05:42 PM ISTखरंच भूतांनी बनवलंय हे आलिशान हॉटेल? जे केवळ Google Maps वरच दिसतं
विशेष म्हणजे ही इमारत फक्त गुगल मॅपवरच दिसते. तर प्रत्यक्षात त्या ठिकाणी अशी कोणतीही इमारत नाही.
Jul 17, 2022, 01:45 PM IST'तिला' कसं खुश करु? Google वर पुरुष काय शोधतात, वाचून बसेल धक्का
पुरुषांकडून गुगलवर शोधल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये ....
Jul 5, 2022, 09:14 AM ISTGoogle Maps च्या नव्या फीचर्सबद्दल माहिती आहे का? प्रवासासोबत पैसेही...
तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन असतो. या स्मार्टफोनमधील अॅप्सच्या माध्यमातून आपण अनेक कामं चुटकीसरशी करतो.
Jun 14, 2022, 05:50 PM ISTGoogle Maps ची ही ट्रिक तुम्हाला टोल वाचवण्यासाठी करेल मदत, कसं जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला Google Maps ची अशी एक युक्ती सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमचा रोड टॅक्स देखील वाचवू शकता.
Mar 1, 2022, 04:53 PM ISTGoogle Maps तुम्हाला अपघात आणि चलान कापण्यापासून वाचवणार, कसं ते जाणून घ्या
शिवाय यामुळे लोकांची भटकंतीही वाचते आणि वेळ वाया जात नाही.
Feb 28, 2022, 05:09 PM ISTआता या स्मार्टफोनमध्ये Google Maps, Gmail आणि YouTube चालणार नाही कारण..
आता युजर्स या अॅप्सना आपल्या फोनमध्ये साइन-इन करु शकणार नाही.
Sep 27, 2021, 07:43 PM ISTप्रवास करणे अधिक सोपे, आता प्रत्येक फेरीसाठी किती लागेल Toll- सांगेल Google Map
Google Maps New Feature: Google : गूगलने आता आपल्या यूजर्ससाठी एक खास आणि नवीन फीचर आणत आहे. जर तुम्हीदेखील प्रवास करत असाल आणि वाटेत टोल असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकते.
Aug 24, 2021, 07:52 AM IST