आज सोनं स्वस्त झालं की महाग? जाणून घ्या आजचे दर
Gold Price Today: आज सोनं-चांदीच्या दरात पुन्हा स्थिर असल्याचे दिसून आले आहे. जाणून घेऊयात काय आहेत सोन्याचे दर
Jan 7, 2025, 12:50 PM ISTलग्नाचे दागिने खरेदी करण्याची संधी, आज सोन्याचे दर स्थिर; वाचा 24 कॅरेटचे दर
Gold Price Today: आज सोन्या-चांदीचे दर स्थिर आहेत. काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊया.
Jan 6, 2025, 11:49 AM ISTसततच्या दरवाढीनंतर आज सोन्याचा भाव कोसळला; चांदीही नरमली; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली. आजचा सोन्याचा भाव जाणून घ्या.
May 30, 2024, 11:23 AM ISTGold Rate Today : ग्राहकांना पुन्हा गोल्डन संधी! सोने-चांदी खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Price on 31st May 2023: जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत असून आजही या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती घसरणार पाहायला मिळत आहे.
May 31, 2023, 10:47 AM ISTGold Price : सोने-चांदी दरात घसरण, खरेदीची मोठी संधी
Gold Rate Update : आता बातमी आहे सर्वसामान्यांना दिलासा देणारी. सोने- चांदीचे दरही घटले आहेत.
Jul 6, 2022, 09:15 AM ISTGold Rate Today | सोन्याचे दर पाहून सराफा बाजारात गर्दी; जाणून घ्या आजचे दर
Gold price today, 28 June 2022 : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मिळणाऱ्या सकारात्मक संकेतांदरम्यान, सराफा बाजारात आजही सोन्याची मागणी चांगली होती
Jun 28, 2022, 02:44 PM ISTGold Rate: पुन्हा एकदा एवढ्या रुपयांनी स्वस्त झालं सोनं, वाचा आजचे दर
सोनं खरेदीची हीच संधी! 24 ते 14 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय आहे? वाचा सविस्तर
Aug 18, 2021, 04:36 PM ISTGold-Silver Rate | सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवे दर
सोने खरेदी (Gold Price on 5 August 2021) करण्याची 'सुवर्ण'संधी,जाणून घ्या नवे दर...
Aug 5, 2021, 06:07 PM ISTसोने झाले स्वस्त, दिवाळीत होणार आणखी स्वस्त
सणासुदीत नेहमी सोने महाग होते पण यंदा वेगळ चित्र दिसत आहे. सोने सतत स्वस्त होत आहे. सध्या सोन्याचे भाव तीन वर्षे जुन्या स्थितीवर पोहोचले. मंगळवारी सोने ३१ हजार ते ३१५०० दरम्यान होते. २०१३ मध्ये दसऱ्यावेळी हा भाव ३१००० रुपये होता.
Oct 12, 2016, 04:38 PM ISTसोन्याचा भाव घसरला
राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावातील घसरण कायम राहिली. मुंबईतही सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळाली. मुंबईत दहा ग्रॅमला (प्रति तोळा) 27,920 रुपये दर आहे.
Sep 3, 2014, 01:45 PM IST