gold price today

Gold Rate : 784 पटींनी महागलं सोनं; 89 रुपयांवरुन थेट 69500 रुपयांवर, चांदीची किंमत काय?

Gold Price Today : 77 वर्षांपूर्वी सोनं 88.62 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात होते. तेच सोनं आता 69 हजारांवर पोहोचले आहे. एकंदरीत सोन्याच्या दरात 78 पटीने वाढ झाली आहे. परिणामी ऐन लग्नसराईत सोन्याचे दागिने खरेदी करायचे की नाही असा प्रश्ना सध्या सर्वसामान्यांना पडला आहे.  

Apr 4, 2024, 09:07 AM IST

Gold Rate Today: सोन्याच्या किमतींनी मोडले सगळे विक्रम, 10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी द्यावे लागणार 'एवढे' पैसे

Today's Gold Silver Rate: सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी टेन्शन देणारी बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत. त्यातच आजही सोन्याच्या किमतींनी सगळे विक्रम मोडले आहे. 

 

Apr 3, 2024, 10:23 AM IST

Gold Rate : ऐन पाडव्याच्या मुहूर्तावर सोनं गाठणार 75000 चा आकडा; पाहा आजचे दर

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढत होताना दितस आहे. एप्रिलच्या पहिल्या दिवशी सोन्याचा भाव 800 रुपयांनी वाढून 69,400 रुपये (जीएसटीसह 71,482 रुपये) वर पोहोचला आणि तो 69,400 रुपये (जीएसटीसह 71,482 रुपये) या नवीन उच्चांकावर पोहोचला. त्यातच आता सोनं आणि चांदीसंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. 

Apr 2, 2024, 10:12 AM IST

खरेदीदारांच्या खिशाला कात्री! सोन्याच्या किंमतीत वाढ, तर चांदीच्या दरातही बदल

Gold Silver Price Today in Maharashtra: आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं आणि चांदीच्या दरात वाढ  झाली आहे. सोनं आणि चांदी खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर...

Apr 1, 2024, 10:24 AM IST

भारतीयांकडे तब्बल 27 हजार टन सोनं, गोल्ड लोन कितीचं घेतलंय माहितीय का?

Gold Loan News:देशातील गोल्ड लोन मार्केटमध्ये संघटित क्षेत्रातील भागीदारी 40 टक्के इतकी आहे.

Mar 24, 2024, 07:46 AM IST

सोने खरेदीची सुवर्ण संधी, लगेच चेक करा 22 आणि 24 कॅरेटचे दर

सोने आणि चांदीने गुरुवारी टॉप गिअर टाकला. किंमती सूसाट धावल्या. सोन्याने तर एकाच दमात 1000 रुपयांची लांब उडी घेतली. चांदीने पण त्याच मार्गाने उसळी घेतली. 

Mar 23, 2024, 10:44 AM IST

सोनं खरेदी करावं की नको! आज सोनं 69 हजारांच्या पुढे, तर चांदी 76 हजारांवर

Gold Silver Price : सोनं चांदीच वाढते दर पाहता सोनं खरेदी करावं की नाही असा प्रश्न खरेदीदारांना पडला आहे. आजही सोन्याचं दर 69 हजारांच्या पुढे गेले आहे. 

Mar 22, 2024, 09:35 AM IST

Gold Rate : मार्चमध्ये सोनं 'इतक्या' रुपयांनी महाग, तर चांदी 78 हजारांच्या घरात, पाहा आजचे दर

Gold Silver Price : मार्च महिना सुरु होताच सोनं आणि चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच आजही सोन्याच्या दरात 1000 रुपयांनी तर चांदीच्या दरात  1500 रुपयांनी वाढ झाली आहे. 

Mar 21, 2024, 12:00 PM IST

सोनं 65000 रुपयांच्या पुढे, चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

  आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या -चांदीच्या दराने ब्रेक लावला आहे. मागच्या पंधरा दिवसात धातुंच्या किंमतीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागतील. अशातच आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या भावात किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.  

Mar 20, 2024, 10:35 AM IST

सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल! सोनं महाग होण्याचं कारण काय? जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात दरवाढ सुरुच आहे. आजही सोने आणि चांदी महाग झाली असून खरेदीदारांना घाम फुटला आहे. जाणून घ्या आजचे सोनं आणि चांदीचे दर...

Mar 19, 2024, 11:46 AM IST

सोने 65 हजारांच्या घरात; चांदीने 75 हजारांचा आकडा केला पार, पाहा तुमच्या शहरातील दर

येत्या काळात सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकेकाळी सोन्याचा भाव 63 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास होता. मात्र तेच सोनं आता 65 हजारांच्या घरात विकले जात आहे. 

Mar 18, 2024, 10:01 AM IST

सोने-चांदी आज किती रुपयांनी महागले? जाणून घ्या आजचे दर

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत दरवाढ सुरुच आहे. आजही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचे दर... 

Mar 17, 2024, 10:35 AM IST

बापरे! इतकं महाग सोनं? खरेदीवर होणार खिसा रिकामा, पाहा आजचे दर

  देशांतर्गत सराफा बाजारात पुन्हा एकदा सोन्या आणि चांदीची चमक वाढत असून बाजारात दररोज मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळत आहेत. गुरुवारी एमसीएक्सवर सोने आणि चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली तर देशांतर्गत बाजार तसेच परदेशी बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्या आहेत. 

Mar 14, 2024, 09:44 AM IST

सोन्याचा भाव 66 हजारांवर; चांदीच्या किंमतीतही वाढ, जाणून घ्या आजचा भाव

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून सोने चांदीच्या दरात वाढ होत आहे. अशातच  आजही सोने चांदीच्या दरात ही    24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 65,660 रुपये आहे आणि पूर्वीच्या व्यवहारात मौल्यवान धातूची किंमत 66,260 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली आहे. 

Mar 13, 2024, 09:20 AM IST

Gold Rate Hike : ग्राहकांना फुटेल घाम! सोन्याचा दर 67 हजारांच्या पुढे, तर चांदी..., पाहा आजचे दर

Gold Silver Price Today : मार्च महिना सुरु झाल्यापासून सोन्याच्या किंमतीत ही दरवाढ होताना दिसत आहे. सोन्याचा किंमतीत अशाच वाढत राहिल्या तर एकदिवस ग्राहकांना नक्कीच घाम फुटेल. आजतर सोन्याने 67 हजाराचा टप्पा पार केला आहे. 

 

Mar 12, 2024, 09:37 AM IST