gold price down

सोन्याचे दागिने घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज, सोने 'इतके' झाले स्वस्त, पहा किंमत

सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. आजही सोने स्वस्त झाले आहे. यासोबतच चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतही सोने स्वस्त झाले असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसून येत आहे. आज दिल्ली सराफा बाजारात सोने 60,000 च्या आसपास बंद झाले आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली आहे. मुंबई, कोलकाता, केरळा, बंगळूर आणि हैदराबाद येथे 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 55 हजार 150 तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 60 हजार 160 इतकी आहे.

Jul 24, 2023, 06:47 PM IST

Gold Price: 28 महिन्यांचा विक्रम मोडला, सोनं झालं इतकं महाग, जाणून घ्या आजचा रेट

सोन्याच्या वाढत्या किंमतीने रचला नवा विक्रम, लग्न हंगामाच्या तोंडावर सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने मोठा झटका

Jan 16, 2023, 04:43 PM IST

Gold Price Down: सात महिन्यात सोन्याला सर्वात जास्त निच्चांकी दर

सोने खरेदी करण्यासाठी  सुवर्ण संधी

 

Feb 6, 2021, 06:06 PM IST

शेअर बाजार वधारला आणि सोन्याचा दर घसरला

गेल्या आठवड्यात ३१ हजार ६०० रुपयांवर असणारा दर, ३० हजार ६८० पर्यंत खाली आला. 

Feb 8, 2018, 03:46 PM IST

सोन्याच्या दरात घसरण, पाहा किती आहे प्रति तोळा दर

तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या विचारात आहात तर मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या किमतीत घट झाली आहे.

Sep 21, 2017, 06:30 PM IST

सोने झाले स्वस्त, दिवाळीत होणार आणखी स्वस्त

सणासुदीत नेहमी सोने महाग होते पण यंदा वेगळ चित्र दिसत आहे. सोने सतत स्वस्त होत आहे. सध्या सोन्याचे भाव तीन वर्षे जुन्या स्थितीवर पोहोचले. मंगळवारी सोने ३१ हजार ते ३१५०० दरम्यान होते. २०१३ मध्ये दसऱ्यावेळी हा भाव ३१००० रुपये होता. 

Oct 12, 2016, 04:38 PM IST