ghaziabad

भयानक दुर्घटना ! स्कूल बसच्या खिडकीतून विद्यार्थ्याने डोके बाहेर काढले आणि....

Tragic Accident News: पालकांनो तुमच्या मुलांकडे लक्ष द्या. स्कूल बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यावर मोठा दुर्दैवी प्रसंगी ओढवला.  

Apr 21, 2022, 02:40 PM IST

दारुच्या शेकडो दुकानांवर टाळा, युपी विधानसभा निवडणुकीच्या आधी तळीरामांची पंचायत

दिल्लीच्या उत्पादन शुल्क आयुक्तांनी नोटीस बजावून याबाबत माहिती दिली आहे.

Feb 9, 2022, 03:19 PM IST

Owiasi Car Firing Case : फेसबुकवर मैत्री, फोनवरुन रचला कट आणि टोलनाक्यावर हल्ला

कोण आहेत हे हल्लोखोर? हल्ल्याचा कट कसा रचला? पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

Feb 4, 2022, 08:46 PM IST

आधी न्यूड कॉल नंतर ब्लॅकमेलिंग...500 हून अधिक लोकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

न्यूड कॉल आणि अश्लील चॅटिंग करून ब्लॅकमेल करणाऱ्या 5 जणांना पोलिसांकडून बेड्या

Oct 23, 2021, 03:58 PM IST

स्विगी डिलिव्हरी बॉयने एकाचा जीव वाचवला, गुन्हेगारालाही पकडून पोलिसांची स्वाधीन केलं

देशात झोमॅटो आणि स्विगी या दोन कंपन्या नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत रहातात. मात्र ह्या वेळी ‘zomato’ कंपनी भलत्याच कारणाने चर्चेत आली होती

Apr 1, 2021, 07:50 PM IST

FB, WhatsApp वरुन मेसेज, फोटो शेअर करणे भारी पडू शकते, पोलिसांकडून सूचना जारी

फेसबुक (facebook) आणि व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) सारख्या सोशल मीडिया  (Social Media) प्लॅटफॉर्मवरुन आक्षेपार्ह मेसेज शेअर कणाऱ्यांची आता काही खैर नाही. 

Mar 26, 2021, 06:48 AM IST

शताब्दी एक्स्प्रेसमध्ये पुन्हा अग्नितांडव! कोचमध्ये आगडोंब, व्हिडीओ

 शताब्दी एक्स्प्रेसमध्ये पुन्हा एकदा आग लागल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

Mar 20, 2021, 09:37 AM IST

महागात पडली Non-Veg Pizza डिलीव्हर करणं; महिलेने मागितली एवढी मोठी भरपाई

Non-Veg Pizza बदल्यात महिलेने मागितली एवढी मोठी रक्कम... कारणही तसंच आहे...
 

 

 

Mar 14, 2021, 06:31 PM IST

अंत्यसंस्काराला गेलेल्या लोकांवर कोसळलं छत; १८ लोकांचा मृत्यू

अंत्यसंस्काराला गेलेल्या लोकांवर कोसळलं छत

Jan 3, 2021, 05:01 PM IST

Coronavirus : गाझियाबाद येथे मजुरांच्या गर्दीचे भयावह चित्र समोर

देशातील उर्वरित राज्यांतील गाड्यांद्वारे दिल्लीवरुन (Delhi)  गाझियाबाद येथे दाखल झालेली लोकांची गर्दी  रामलीला मैदानावर एकत्र झाली आहे. 

May 19, 2020, 09:46 AM IST

कोरोना : घरी पाहुण्यांना बोलावले तर ११ हजारांचा दंड, वीज कनेक्शन तोडणार

 कोरोनाच्या काळात कोणी घरी पाहुण्यांना बोलावले तर त्यांना दंड आकारण्यात येणार आहे.  

May 12, 2020, 08:25 AM IST