'पंतप्रधान मोदी माझ्यापेक्षा चांगले अभिनेते'
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्यापेक्षा चांगले अभिनेते आहेत, अशी टीका दिग्गज अभिनेता प्रकाश राजनं केलं आहे.
Oct 2, 2017, 05:33 PM ISTगौरी लंकेश हत्येप्रकरणी SIT पथक महाराष्ट्र आणि गोव्यात
पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी आता कर्नाटक SITची तीन पथक तपासासाठी गोवा आणि महाराष्ट्राकडे रवाना झाली आहेत.
Sep 13, 2017, 07:32 PM ISTकोल्हापूर | पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीची टीम महाराष्ट्र, गोव्याकडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 05:48 PM ISTगौरी लंकेश हत्येला आरएसएस जबाबदार : रामचंद्र गुहा; संघाने पाठवली नोटीस
सुप्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांना भाजप युवा मोर्चाचे कर्नाटक प्रदेश सचिव करूणाकर खासले यांनी नोटीस पाठवली आहे. रामचंद्र गुहा यांनी 'गौरी लंकेश पत्रिका'च्या संपादिका आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत विचार व्यक्त करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरले होते. त्यानंतर त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.
Sep 12, 2017, 07:17 PM ISTभाजप राजवटीत पत्रकार सुरक्षीत नाहीत : अखिलेश यादव
देशात असलेल्या भाजप राजवटीत पत्रकार सुरक्षित नाही, असा आरोप उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे. कुशीनगर येथील एका आयोजित कार्यमात अखिलेश बोलत होते.
Sep 11, 2017, 07:06 PM ISTपत्रकार गौरी लंकेश यांच्या हल्लेखोराची माहिती देणाऱ्याला १० लाखांचं बक्षीस
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालून निघृण हत्या केली. या हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटल्याचं पहायला मिळालं.
Sep 8, 2017, 07:44 PM ISTगौरी लंकेश हत्या : AR रेहमान म्हटला हा माझा भारत नाही...
देश प्रेमाने ओतप्रोत असलेल्या ' माँ तुझे सलाम' आणि 'वन्दे मातरम' सारख्या संगीत रचना करणारे संगीतकार ए. आर. रेहमान यांनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येसारख्या घटना होत असतील तर हा माझा भारत नाही.
Sep 8, 2017, 04:45 PM IST'गौरी लंकेश यांचे मारेकरी उजव्या विचारसरणीचे किंवा नक्षलवादी'
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला राजकीय रंग देऊ नये असं आवाहन गौरी लंकेश यांच्या कुटुंबियांनी केलंय.
Sep 7, 2017, 09:48 PM ISTरोखठोक । विचारांची चौथी हत्या । ६ सप्टेंबर २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 12:12 AM ISTगौरी लंकेश यांच्या हत्येविरोधात पुण्यात निदर्शनं
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात निदर्शनं करण्यात आली.
Sep 6, 2017, 11:31 PM ISTपुणे | गौरी लंकेश यांच्या हत्येविरोधात निदर्शनं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 10:22 PM ISTगोळ्या झाडून 'बंद' केला आणखीन एक आवाज...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 09:08 PM ISTगौरी लंकेश यांचं नेत्रदान, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश (५५ वर्ष) यांच्यावर बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी त्यांच्या विचारांचा सन्मान करत त्यांचं नेत्रदान करण्यात आले.
Sep 6, 2017, 08:10 PM ISTगौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्याला ट्विटरवर फॉलो करतात पंतप्रधान मोदी
मंगळवारी कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडालीय. यानंतर गौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या धक्कादायक आणि लाजिरवाण्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावर दिसत होत्या.
Sep 6, 2017, 06:48 PM ISTगौरी लंकेश हत्याकांड : सत्य दडपले जाऊ शकत नाही: राहुल गांधी
कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी आपला संताप व्यक्त केला. संताप व्यक्त करतना राहुल गांधी यांनी सरकारवरही निशाणा साधला आहे.
Sep 6, 2017, 04:06 PM IST