कुंडीत कांदे उगवणे खूपच सोपे! फक्त 'या' स्टेप्स करा फॉलो
तुम्हाला किचन गार्डनिंगची आवड असेल तर घरच्या गार्डनमध्ये तुम्ही कांद्याचे झाड लावू शकता. घरी कांद्याच झाड लावल्यानं तुम्हाला ताजी भाजी खायला मिळेल. ज्यामुळे तुमचे पैसे वाचतील. ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान तुम्ही कांद्याचं झाड लावू शकता. यासाठी मोठी कुंडी किंवा ग्रो बॅग वापरु शकता. माती आणि पाण्यात गोबरचे खत मिश्रित करा. किंवा इको फर्टिलायजरचा वापर करा. ज्या कांद्याचे हिरवे अंकूर बाहेर आले आहेत, असं रोप निवडा. मातीमध्ये कांद्याचं रोप लावल्यानंतर वरुन खत टाकू नका. अन्यथा रोप खराब होईल.
Nov 5, 2024, 03:12 PM ISTउकडलेल्या अंड्याचे पाणी फेकून देताय? घरामध्ये करा असा वापर
अंडी उकडल्यानंतर त्याचे पाणी फेकून देताय. पण त्याचे हे फायदे वाचाल तर तुम्ही असे कधीच करणार नाही. जाणून घ्या सविस्तर
Oct 23, 2024, 06:27 PM ISTघरातल्या कुंडीतच लावा टोमॅटोचे रोप, फक्त या गोष्टींकडे लक्ष द्या
घरातल्या कुंडीतच लावा टोमॅटोचे रोप, फक्त या गोष्टींकडे लक्ष द्या
Jul 25, 2024, 01:51 PM ISTझाडांना किड लागलीये; लसणापासून बनवा नैसर्गिक किटकनाशक स्प्रे
झाडांना किड लागलीये; लसणापासून बनवा नैसर्गिक किटकनाशक स्प्रे
Jul 18, 2024, 03:01 PM ISTझाडांसाठी ताकापासून तयार करा लिक्विड खत, सोप्पी आहे प्रक्रिया
झाडांसाठी ताकापासून तयार करा लिक्विड खत, सोप्पी आहे प्रक्रिया
May 31, 2024, 05:31 PM ISTतुळस वारंवार सुकते? या टिप्स आजमावून पाहा पुन्हा बहरेल रोप
तुळशीचे रोप हे आरोग्यदायी असते. हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक भारतीयांच्या घरासमोर तुळस असतेच. पण कधी-कधी कितीही वेळा तुळस लावली तरी ती सुकून जाते.
Feb 12, 2024, 06:31 PM ISTउकडलेल्या अंड्याचे पाणी फेकून देताय, किचनमध्ये असा करा वापर
उकडलेल्या अंड्याचे पाणी फेकून देताय, किचनमध्ये असा करा वापर
Jan 17, 2024, 07:22 PM ISTKitchen Tips : हिरवे वाटण्याचे टरफलं फेकून देता? थांबा, आधी वाचा याचे फायदे…
Benefits of Matar Peels : कांद्याची साल, केळीचे साल तसेच हिरवे वाटण्याचे टरफल यांचा आपण झाडांसाठी उपयुक्त वापर करु शकतो. नेमका याचा वापर कसा करु शकतो ते जाणून घ्या...
Dec 31, 2023, 01:41 PM ISTकाय सांगता! घरातल्या कुंडीतही लावू शकता काजुचे झाड, ही ट्रिक वापरा
काय सांगता! घरातल्या कुंडीतही लावू शकता काजुचे झाड, ही ट्रिक वापरा
Dec 19, 2023, 06:41 PM ISTतुमच्या घरातील तुळस सतत सुकते? 'हे' खत वापरल्यास 10 दिवसात होईल पुन्हा हिरवीगार
How to stop Tulsi Plant from Dry Up : तुमच्यापण घरात असलेलं तुळशीचं रोपं सुकतं? नक्की काय समस्या आहे ज्यामुळे सतत असं होतं तुम्हालाही पडलाय प्रश्न? मज आजच वापरा हे खत 10 दिवसात तुळस पुन्हा होईल हिरवीगार.
Nov 20, 2023, 06:10 PM ISTगॅलरीतील रोपांना पाणी देण्याची योग्य वेळ कोणती?
जर तुम्ही रोपांना संध्याकाळी पाणी दिलं, तर कमी ऊन असल्याने ती रोपं रात्रभर पाण्यातच असतात. अशाने त्यांची मूळं सडू शकतात.
Jul 18, 2023, 08:15 PM IST
उकडलेल्या अंड्यांचे पाणी फेकून द्यायची चूक करताय? घरातच असा करा वापर
उकडलेल्या अंड्यांचे पाणी फेकून द्यायची चूक करताय? घरातच असा करा वापर
Jul 12, 2023, 01:45 PM IST