france

नेमका काय होता 'राफेल' करार... जाणून घेऊयात

'राफेल' जातीची मध्यम वजनाची बहुउद्देशीय लढाऊ विमानांबाबत करार नेमका होता तरी काय...?

Dec 14, 2018, 11:25 AM IST

फ्रान्समध्ये इंधन करानंतर दंगल भडकली, चळवळीचे हिंसाचारात रुपांतर

फ्रान्समध्ये इंधनावर लावलेल्या करानंतर भडकलेल्या दंगली शमण्याची चिन्हं नाहीत.  'यलो वेस्ट्स' चळवळीचं हिंसाचारात रुपांतर झाल्याचं पाहायला मिळतंय.  

Dec 6, 2018, 10:52 PM IST

राफेल व्यवहार - अंबानी संबंधावर फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण

राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याच्या विरोधकांच्या दाव्याला बळ

Sep 22, 2018, 08:50 AM IST

राफेलच्या आरोपांवर अनिल अंबानींचं राहुल गांधींना उत्तर

राफेल डीलवरुन राहुल गांधींनी केले होते गंभीर आरोप

Jul 26, 2018, 10:08 AM IST

भालाफेकीत भारताच्या नीरजला सुवर्ण पदक

 नीरज चोप्रा याने आज भाला फेक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले आहे.  

Jul 18, 2018, 08:38 PM IST

फ्रान्सने 20 वर्षांनी जिंकला विश्वचषक; क्रोएशियावर 4-2 ने मात

फ्रान्सने 1998 मध्ये ब्राझिलला पराभूत करत विश्वचषक जिंकण्याची किमया साधली होती.

Jul 15, 2018, 10:32 PM IST

फिफा फुटबॉल : बलाढ्य अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का

  फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या लढतीत अर्जेंटिनाला पराभवाचा सामना कराला लागला.  

Jun 30, 2018, 09:51 PM IST

फीफा: संघासाठी पोग्बा सर्वच नाही करू शकत: डॅशचॅम्प्स

पोग्बाकडे गोल करण्याची  आणि गोल बनविण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचीह ताकद आहे. 

Jun 9, 2018, 03:46 PM IST

सेक्स डॉल 'वेश्यालया'मुळे पॅरीसमध्ये खळबळ

फ्रान्समध्ये वेश्यालय उघडने किंवा ते चालवणे कायद्याने गुन्हा आहे

Mar 24, 2018, 10:35 PM IST

फ्रान्सची शॅम्पेन आता दिंडोरीतून

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 10:31 PM IST

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांचे भारतात आगमन

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेत. सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदी यांनी मॅक्रॉन दाम्पत्याचं औपचारिक स्वागत केलं.

Mar 10, 2018, 01:48 PM IST

जपानच्या पंतप्रधानांनंतर आता या देशाचे राष्ट्राध्यक्ष करणार गंगा आरती

काही दिवसांपूर्वी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांच्यासोबत गंगा आरती केली होती.

Mar 5, 2018, 05:45 PM IST

फ्रान्सच्या किड्यांवर चीनची कारवाई, झाडांना पोहोचवायचे नुकसान

चीनच्या कस्टम अधिकाऱ्यांचे म्हणने असे की, फ्रान्सकडून मागविण्यात आलेल्या लाकडांमधून चीनमध्ये किडे येत आहेत. हे किडे चीनमधील झांडाना नुकसान पोहोचवतात.

Jan 30, 2018, 10:40 PM IST

फ्रान्समध्ये चूक करण्याचा अधिकार

  दगडी चाळ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल त्यातील चुकीला माफी नाही... हा डायलॉग खूप फेमस झाला होता. पण एक असा देश आहे, त्यात चुकीला माफी मिळणार आहे. या देशाने कायदा करून चुकीला माफी देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. 

Jan 25, 2018, 07:04 PM IST