'एकनाथ शिंदेंच्या काळात त्यांची इच्छा नसताना...', फडणवीसांसमोरच गणेश नाईकांचं विधान; नंतर म्हणाले..
Ganesh Naik Comment On Ex CM Eknath Shinde: विशेष म्हणजे नवी मुंबईमधील या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंचावर असताना गणेश नाईकांनी हे विधान केलं.
Jan 9, 2025, 10:52 AM IST