जिम्नॅस्टिक खेळाडूचा टीमच्या डॉक्टरवर आरोप, अनेकदा केला लैंगिक अत्याचार
ऑल्मपिकमध्ये आपल्या देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूने एक मोठा खुलासा केला आहे.
Apr 20, 2018, 07:48 AM ISTखाऊचे आमिष दाखवून ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार
राजस्थानमध्ये ६५ वर्षीय महिलेवरही बलात्कार झाल्याची आणखी एक घटना पुढे आली आहे. प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, भीलवाडा येथील सुभाष नगर पोलीस स्तानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Apr 18, 2018, 04:32 PM ISTVIDEO: नोकराने एक चपाती जास्त खाल्ली म्हणून मालकाने केलं असं काही की...
मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आलीये. येथील एका ढाबा मालकाने नोकर जास्त खातो म्हणून त्याला नग्न करुन भीषण मारहाण केलीये. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडलीये. मिळालेल्या माहितीनुसार, मनीष शर्मा नावाच्या तरुणाने एक चपाती जास्त खाल्ली. यामुळे चिडलेल्या मालकाने त्याला नग्न करत रॉडने मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झालाय.
Mar 28, 2018, 01:15 PM ISTअशी बनवा घरच्या घरी उपवासाची जिलेबी
गोड पदार्थांच्या यादीत जिलेबीला मानाचे स्थान आहे. जिलेबी ही अशी मिठाई आहे जी कोणत्याही सणाला बनवली जाऊ शकते. मात्र त्यात मैदा असल्याने तुम्ही उपवासाच्या दिवशी जिलेबी खाऊ शकत नाही. मात्र उपवासादरम्यान जिलेबी खावीशी वाटत असेल तर तुम्ही घरच्या घरी अॅपल जिलेबी बनवू शकता. नेहमीच्या जिलेबीमध्ये थोडाचा उपवासाचा ट्विस्ट देऊन तुम्ही उपवासाची जिलेबी बनवू शकता.
Mar 21, 2018, 11:53 AM ISTहाडे बळकट होण्यासाठी आहारात या '७' पदार्थांचा समावेश करा!
आरोग्य राखण्यासाठी हाडांची मजबूतीही गरजेची आहे.
Mar 14, 2018, 10:08 AM ISTचारा टंचाईवर सोयाबिन कुटाराचा पर्याय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 06:42 PM ISTवजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये खा हे ५ पदार्थ
वजन कमी करायचे असेल सकाळच्या नाश्त्यामध्ये असे काही पदार्थ आहेत जे खाणे गरजेचे असते. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सकाळचा नाश्ता जरुर करा. अनेक जण वजन कमी करण्याच्या नादात सकाळचा नाश्ता करणे टाळतात. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
Feb 23, 2018, 10:50 AM ISTपालघर: लग्नातील अन्नातून १५० जणांना विषबाधा
जिल्ह्यातील सफाळे जवळील मकूनसार येथें लग्नात गेलेल्या जवळपास १५० हुन अधिक वऱ्हाडीना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Feb 19, 2018, 08:47 AM ISTरेल्वे स्टेशनवरचे खाद्यपदार्थ तुम्हीही चवीनं खाता? तर हा व्हिडिओ पाहाच...
तुम्ही रेल्वे स्टेशनवर किंवा गाडीत तयार झालेले खाद्यपदार्थ खात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Feb 15, 2018, 08:10 PM ISTमुंबई | तंबाखू आणि अन्नपदार्थ एकत्र विकण्यास बंदी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 25, 2018, 11:06 AM ISTस्वित्झर्लँड | मोदीसह अनेक मान्यवरांच्या व्यवस्था ताजकडे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 22, 2018, 11:03 PM ISTहे '5' पदार्थ थेट फ्रीजमध्ये ठेवणं आरोग्याला त्रासदायक
वस्तू दीर्घकाळ टिकाव्यात म्हणून प्रत्येक गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नका.
Jan 22, 2018, 08:58 PM ISTफ्रिजमधून 'हे' पदार्थ थेट खाणं आरोग्याला त्रासदायक !
Jan 22, 2018, 06:10 PM ISTआहारात असा वाढवा 'प्रोटीन पावडर'चा समावेश
तुम्ही जीममध्ये जात असाल किंवा विशिष्ट डाएट फॉलो करता तेव्हा तुम्हांला प्रोटीन पावडर दिली जाते. प्रामुख्याने प्रोटीन पावडर स्मुदी किंवा दूधातून घेतली जाते.
Dec 27, 2017, 09:21 PM IST