flood

Maharashtra Rain : विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राला 'यलो अलर्ट'; आताच पाहून घ्या हवामानाचा अंदाज

 Maharashtra Rain : पावसाचा जोर दिवसागणिक वाढतच असल्यामुळं त्याचा जनजीवनावर परिणाम होताना दिसत आहे. पुढील 24 तासांच्या हवामानाविषयी सांगावं तर, कोकणासह विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

Jul 29, 2023, 07:07 AM IST

पुढील काही तास अतिवृष्टीचे; मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रासाठी 'रेड अलर्ट'

Maharashtra Rain Updates : जुलै महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांनंतर पावसानं महाराष्ट्रात जोर पकडला आणि अनेकांचीच त्रेधातिरपीट उडाली. हाच पाऊस पुढील 24 तासांमध्ये धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 

Jul 27, 2023, 06:39 AM IST

Maharashtra Rain : पश्चिम महाराष्ट्राला रेड अलर्ट; पाहा तुमच्या भागातील पर्जन्यमानाचा अंदाज

Maharahtra Rain : हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज पाहता पावसाच्या या दिवसांमध्ये घराबाहेर पडण्यापूर्वी सावधगिरी बाळगा. आताच पाहा हवामानाची बातमी... पाहा तुम्ही राहता त्या भागात कसं असेल पर्जन्यमान 

Jul 26, 2023, 06:49 AM IST

काहीशी उसंत घेतल्यानंतर मुंबईत पुन्हा मुसळधार, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Updates : मुंबईच नव्हे, तर राज्यातील इतरही काही जिल्ह्यांना पावसाच्या धर्तीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं हाताशी जास्तीचा वेळ ठेवूनच घराबाहेर पडा.  

 

Jul 25, 2023, 07:21 AM IST

आठवड्याची सुरुवातही पावसानं; 'या' चार जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट'

Maharashtra Rain Updates : ज्याप्रमाणं गेल्या आठवड्याचा शेवट पावसानं केला अगदी त्याचप्रमाणं नव्या आठवड्याची सुरुवातही पावसाच्याच हजेरीनं होणार आहे. पाहा हवामान वृत्त... 

 

Jul 24, 2023, 07:02 AM IST

विधात्या एवढा निष्ठूर का? हृदय पिळवटून टाकणारा माकडांचा Video; तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!

Heartbreaking video of monkey kids:  दोन माकडांच्या पिल्लांचा एक व्हिडीओ (viral video) तुमचं हृदय पिळवटून टाकल्याशिवाय राहणार नाही. पावसात भिजलेले दोन माकडांची पिल्लं थंडीने कुडकुडत एकमेकांना मिठी मारून बसलेली आहेत. 

Jul 22, 2023, 09:26 PM IST

Heavy Rain: मुंबई शहर, उपनगरात जोरदार पाऊस, घरातून बाहेर पडण्यापुर्वी भरती-ओहोटीच्या वेळा जाणून घ्या

Mumbai Heavy Rain: मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुला 2 वाजून 58 मिनिटांनी भरती येणार आहे. यावेळी 4.14 मीटर इतकी समुद्रातील पाण्याची पातळी असेल. तर रात्री 8 वाजून 56 मिनिटांनी ओहोटीची वेळ असेल. यावेळी 1.57 मीटर इतकी पाण्याची पातळी असेल. 

Jul 22, 2023, 10:58 AM IST

घराबाहेर बिस्किट आणायला गेला अन् परतलाच नाही; वसईत नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू

Vasai Accident News : वसई-विरारसह नालासोपारा शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. अशातच वसईत नाल्यात वाहून गेल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 

Jul 22, 2023, 10:30 AM IST