HAPPY NEW YEAR 2019 PHOTO : बाप्पाचरणी नतमस्तक होत स्वागत नव्या वर्षाचं...
HAPPY NEW YEAR 2019
Jan 1, 2019, 07:21 AM ISTकोर्टाच्या निर्णयावर नाराज फटाके विक्रेत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
सुप्रीम कोर्टानं सुनावलेल्या निर्णयानंतर दिल्ली - एनसीआरमध्ये फटाके विक्रीसाठी बंदी घालण्यात आलीय. यानंतर फटाके विक्रेत्यांचे धाबे दणाणलेत.
Oct 11, 2017, 11:43 PM ISTफटाकेबंदीवरून शिवसेनेत फूट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
रहिवासी भागात फटाके विक्री बंद करा - मुंबई हायकोर्ट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मुख्यमंत्र्यांच्या गावातून लाखोंचे चीनी फटाके जप्त
मुख्यमंत्र्यांच्या गावातून लाखोंचे चीनी फटाके जप्त
Nov 1, 2016, 07:29 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या गावातून लाखोंचे चीनी फटाके जप्त
नागपुरात मोठ्या प्रमाणावर चीनी फटाके विकले जात असल्याचं समोर आलंय. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी लाखो रुपयाचे चीनी फटाके जप्त केलेत.
Nov 1, 2016, 03:50 PM ISTमुंबईत फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण
मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी केली असली तरी फटाके उडवण्यापासून ते दूर राहू शकलेले नसल्याचं पुढं आलंय.शनिवारी फटाके उडवण्याचं प्रमाण कमी असल्याचं दिसून आलं मात्र रविवारी मुंबईकरांनी याची भर काढली आणि मोठ्या प्रमाणात फटाके उडवले. यामुळे मुंबईकतलं वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढलं असून कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन आणि ओझोनच्या पातळीत वाढ झाल्याचं दिसून आलं.
Oct 31, 2016, 05:26 PM ISTफटाक्यांमुळे मुक्या जीवांचेही प्राण धोक्यात
फटाक्यांमुळे मुक्या जीवांचेही प्राण धोक्यात
Nov 11, 2015, 09:36 PM ISTखाऊ समजून फटाके खाल्ल्याने चिमुरडीचा मृत्यू
खाऊ समजून फटाके खाल्ल्याने चिमुरडीचा मृत्यू
Nov 11, 2015, 06:21 PM ISTखाऊ समजून फटाके खाल्ल्याने चिमुरडीचा मृत्यू
जिल्ह्यात खेड येथे दिवाळीला गालबोट लागले आहे. खाऊ समजून फटाके खल्ल्याने एका चिमुरडीचा मृत्यू झाला.
Nov 11, 2015, 03:52 PM ISTफटाके उडवतांना घ्या ही काळजी!
दिवाळी जसा दिव्यांचा सण आहे तसाच दिवाळीत फटाक्यांची मजाही काही औरच असते. पण हे फटाके उडवतांना जरा काळजी घ्यावी... ध्वनी प्रदूषण आणि वायूप्रदूषण करणारे फटाके टाळावेच... फटाके उडवत असाल तर विशेष काळजी घ्यावी म्हणजे दिवाळीचा मनमुराद आनंद घेता येईल.
Nov 9, 2015, 04:30 PM ISTडोंबिवलीत नववर्षाच्या पूर्वसंध्येला फटाक्यांची आतषबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2015, 09:45 AM ISTपोलादपूरमध्ये फटाक्यांच्या दुकानाला आग
Oct 24, 2014, 09:58 AM ISTफटाक्याच्या कारखान्यावर वीज कोसळली, 8 ठार
जिल्ह्यात फटाक्यांच्या कारख्यान्यावर वीज कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कळंब तालुक्यातील तिरखेडा गावातील ही घटना आहे. फटाके बनवणाऱ्या 2 कारखान्यांवर वीज कोसळली आणि यात 8 जणांचा मृत्यू झाला.
Jul 8, 2014, 10:48 PM IST