Saudi Arabia : सौदीत 10 दिवसांत 12 जणांना मृत्यूदंडांची शिक्षा; 'या' गुन्ह्यासाठी धड केले शिरावेगळे
Saudi Arab Beheading Case : एकीकडे कतारमध्ये फुटबॉल वर्ल्ड कप सुरु असताना सौदी अरेबियामध्ये 12 जणांना अत्यंत क्रूरपणे मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलीय. मात्र असे करणार नसल्याचे सौदीने जाहीर केले होते.
Nov 22, 2022, 03:21 PM ISTFIFA world cup 2022 : मजुरांवर शौचालयात अंघोळ करण्याची वेळ; फुटबॉलच्या महाकुंभात मानवी हक्कांचं उल्लंघन?
FIFA world cup 2022 : बहुप्रतिक्षित अशा फिफा वर्ल्ड कपला (FIFA world cup ) नुकतीच सुरुवात झाली. यावेळी (Qtar) कतारनं फिफाच्या यजमानपदाची जबाबदारी स्वीकारल्यामुळं साऱ्या जगाच्याच नजरा या देशाकडे वळल्या.
Nov 22, 2022, 01:14 PM ISTFifa World Cup 2022: मैदानावर खेळाडूंची झाली भीषण टक्कर, नाका-तोंडातूल आलं रक्त
Fifa World Cup 2022: बापरे! फुटबॉल खेळत होते की मारामारी? एकाच नाक तुटलं तर एकाच्या तोंडातून रक्त आलं
Nov 21, 2022, 10:31 PM ISTVideo: फूटबॉलचा सामना रंगला होता, प्रेक्षक चिअर करत होते, तितक्यात मैदानात ट्रेन आली आणि...
सोशल मीडियावर सध्या एका Video चांगलाच व्हायरल होत आहे, फूटबॉल सामन्यादरम्यान चक्क ट्रेन मैदानात आली, पाहा Video
Nov 21, 2022, 08:46 PM ISTFIFA : We want beer! प्रेक्षकांनी दणाणून सोडलं फुटबॉल स्टेडियम; पाहा Video
FIFA World Cup : व्हिडीओमध्ये सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्टेडियममध्ये उपस्थित असल्याचे दिसत आहे. प्रेक्षक स्टेडियममध्ये बिअरची मागणी करू लागले आहेत.
Nov 21, 2022, 05:43 PM ISTQatar vs Ecuador FIFA World Cup 2022 : पहिल्याच सामन्यात इक्वेडोरनं यजमान कतारला चारली धुळ
FIFA World Cup 2022 : फिफा वर्ल्ड कपची सुरुवात झाली आणि या फुटबॉलच्या महाकुंभात पहिल्याच सामन्यात यजमानांना इक्वेडोरपुढे शरणागती पत्कराली लागली.
Nov 21, 2022, 07:14 AM ISTFIFA World Cup 2022: अर्जेंटीनाचा कर्णधार Lionel Messi दुखापतग्रस्त? चाहत्यांना मोठा धक्का
अर्जेंटिनाचा कर्णधार कदाचित पहिल्या सामन्यात टीमचा भाग नसणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच एक वाईट बातमी असू शकेल.
Nov 20, 2022, 07:12 PM ISTFootball World Cup 2022 : आजपासून फुटबॉलचा महाकुंभ सुरू, Opening ceremony ला नोराचा तोरा!
Nora Fatehi: FIFA World Cup 2022 मध्ये तब्बल 32 देशांनी सहभाग घेतला आहे. कतारमध्ये होणाऱ्या या वर्ल्ड कपच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ( opening ceremony) अनेक सेलिब्रिटींची मंदियाळी दिसणार आहे.
Nov 20, 2022, 05:26 PM ISTFIFA World Cup Qatar 2022: फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी, कुठे पाहाल Live?
Reliance Jio New Plans : आजपासून म्हणजेच 20 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. हा विश्वचषक पाहण्यासाठी अनेक फुटबॉलप्रेमी कतारला जात आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्सची गरज आहे.
Nov 20, 2022, 10:33 AM ISTFIFA world cup 2022 मधील टॉप 5 संघ; तुमचा आवडता संघ कोणता?
FIFA World Cup 2022: नोव्हेंबरपासून फीफा वर्ल्ड कप 2022 कतारमध्ये सुरू होत आहे. विजेतेपदासाठी 32 संघ रिंगणात आहेत. यातील अनेक संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
Nov 20, 2022, 08:33 AM ISTCristiano Ronaldo: फायनलपर्यंत जायचं कसं? FIFA World Cup 2022 पूर्वी रोनाल्डोचा सल्ला, म्हणाला...
Cristiano Ronaldo On FIFA: पुर्तगालचा दिग्गज फुटबॉलर (Football) आणि सहा वेळा बैलन डिओर पुरस्कार विजेता रोनाल्डोने मोठं वक्तव्य केलंय.
Nov 19, 2022, 08:48 PM ISTFIFA World Cup 2022 prize money : क्रिकेट की फुटबॉल, सर्वाधिक प्राईज मनी कोणत्या खेळात मिळतो?
FIFA World Cup 2022 prize money : बापरे, हेच खरे श्रीमंत खेळाडू! क्रिकेटपेक्षा 26 पट अधिक बक्षीस रक्कम मिळवते? प्राईज मनी एकूण धक्काच बसेल
Nov 19, 2022, 04:27 PM ISTFIFA World Cup 2022: खेळाडू राहिले दूर, त्यांच्या पार्टनरच गाजवणार फुटबॉलचं मैदान, पाहा Photos
जसजसा कतारमध्ये असणारा फिफा वर्ल्ड कप जवळ येत आहे, तसतसं त्याबाबतची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचू लागली आहे. दिग्गज खेळाडू हा Qatar FIFA World Cup 2022 गाजवणार अशी चर्चा असणानाच आता त्यांच्या लोकप्रियतेला काही सौंदर्यवतींचीही टक्कर असणार आहे. या सौंदर्यवती दुसऱ्यातिसऱ्या कोणी नसून, फुटबॉलपटूंच्या पार्टनर आहेत. चला तर मग, पाहूया कोणत्या स्टार खेळाडूंच्या पार्टनर गाजवणार मैदान....
Nov 19, 2022, 12:25 PM ISTFIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्डकपसाठी निघालेल्या खेळाडूंच्या मागे एकाएकी आली लढाऊ विमानं आणि... Video Viral
FIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्डपचं वेड सध्या जगभरात पाहायला मिळत आहे. कोणता संघ जिंकणार इथपासून कोणत्या खेळाडूची जादू यावेळी फुटबॉल प्रेमींना वेड लावणार इथपर्यंतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Nov 19, 2022, 08:45 AM ISTFifa World Cup 2022: दारू, तोकडे कपडे आणि सेक्स...; Fifa World Cup साठीचे नियम पाहिलेत का?
कतारने फुटबॉल वर्ल्डकपबाबत अतिशय कडक नियम केलेत. जर या नियमांचं पालन झालं नाही तर दंड आणि तुरुंगवास देऊ शकतो.
Nov 18, 2022, 08:04 PM IST