fashion

Disha Patani : पुन्हा एकदा डीप नेकमुळे दिशा आली चर्चेत... PHOTO VIRAL

दिशा पटानी ही तिच्या फिट, ऍथलेटिक आणि टोन्ड बॉडीसाठी ओळखली जाते. 

Oct 25, 2022, 05:19 PM IST

Bhaubeej 2022: भाऊबीजेला साडी नेसायचीये..मॅचिंग ब्लॉऊज नाहीये..टॉपला बनवा ब्लाउज

सणवार म्हटले कि आपल्याकडे साडी नेसणं आवर्जून येतच. पण बऱ्याचदा असं होत कि, आपल्याला साडी नेसायची असते पण ऐन वेळी ब्लाउज होत नाही किंवा ब्लाउज मॅच (maching blouse) होत नाही

Oct 25, 2022, 04:29 PM IST

Urfi Javed च्या साडींचा नखरा, Oops Movement ची झालीय अनेकदा शिकार

सर्व फोटोंमध्ये उर्फीला तिची साडी सांभाळता येत नाही असं दिसून येत आहे.

Oct 15, 2022, 09:07 PM IST

Viral Video : 'हां हंसी बन गए...' गाणं गात शेहनाज गिल झाली भावूक, नेटकरी म्हणाले...

आज शहनाजने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत 6 लाख 47 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 

Oct 14, 2022, 09:22 PM IST

उर्फी जावेद पुन्हा त्याचाच प्रेमात? इन्स्टाग्रामवर उघड केलं प्रेम

तुम्हाला सांगतो की उर्फी पुन्हा पारस कालनावतच्या प्रेमात पडली आहे. 

Oct 13, 2022, 06:39 PM IST

या अभिनेत्रीने घेतली 'इतकी' महागडी पर्स, किंमत ऐकून बसेल धक्का

तिने तिच्या फॅशनवरुन अनेकांना त्या दिवसांची आठवण करून दिली जेव्हा कॅरी ब्रॅडशॉ तिची जुडिथ लीबर स्वान पर्स आणि तिच्या पोशाखांसह प्रसिद्ध असे. 

Oct 10, 2022, 10:39 PM IST

पठ्ठ्याच्या चमत्कारला नमस्कार... पिझ्झा डिलिव्हरी बॉय कसा बनला 6000 कोटींचा मालक?

जिद्द पक्की असेल तर पूर्ण होतील सर्व स्वप्न... पिझ्झा डिलिव्हरी बॉयचा प्रवास जाणून व्हाल थक्क

 

Oct 2, 2022, 09:30 AM IST

'या' सेलिब्रेटींनी केलेली विचित्र फॅशन पाहून तुम्ही म्हणाल; Urfi, Rakhi फॅशन तरी बरी

पण तुम्हाला माहितीये का की सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेल्या उर्फी जावेदच्या आधी या बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनीसुद्धा चित्र-विचित्र फॅशनची कास धरली होती.

Sep 25, 2022, 09:10 PM IST

ब्रावर फाटलेला टॉप घातल्याने अभिनेत्रीवर नेटकरी संतापले, म्हणाले...

सध्या मानुषीचे बोल्ड फोटोज सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत

Aug 10, 2022, 08:39 PM IST

रॅम्पवॉकवरून सारा अली खान ट्रोल, व्हिडिओ पाहिल्यावर म्हणाल, नाचता येईना अंगण वाकडे...

साराने याआधी काही फॅशन शोजसाठी रॅम्पवॉक केला आहे परंतु तो सपेशल फसला आहे. 

Aug 5, 2022, 05:12 PM IST

या रक्षाबंधनाला दिसा अभिनेत्रींप्रमाणे सर्वात सुंदर.. फॉलो करा या ब्युटी टिप्स

   रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन थांबलाय एव्हाना आपली खरेदी झाली असेल किंवा भावांकडून काय काय  गिफ्ट्स घ्यायचेत ती लिस्टसुद्धा बनवून झाली असेल  .. 

Aug 5, 2022, 02:35 PM IST

आता महागडी स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट विसरा..घरीच मिळवा नॅचरल स्ट्रेट हेअर

केस स्ट्रेटनिंग करणं किंवा ड्रायरचा अतिवापर करण्यामुळे केस रुक्ष होतात अशात  हे DIY  वापरून एक वेगळा प्रयोग नक्की करू शकता.  

Jul 31, 2022, 08:25 PM IST

फक्त या 6 टिप्स करा फॉलो आणि दिसा अभिनेत्रींप्रमाणे स्टायलिश

कोणत्याही फंक्शन साठी तुम्ही याची निवड करू शकता यावर हिल्स ,किंवा फ्लॅट्स फूटवेअर घालू शकता त्याचसोबत व्हाईट स्नीकर्स च कॉम्बिनेशन हि भन्नाट दिसेल

Jul 31, 2022, 03:12 PM IST

गरोदरपणात आलियासारखं स्टायलिश दिसायचय तर असे निवडा कपडे,या टीप्स देतील स्टायलिश लूक..

  सध्या आलिया भट्टचा प्रेग्नेंसी लूक सगळ्यांनाच आवडला आहे. ज्यामध्ये ती तिच्या कम्फर्टनुसार लूज-फिटिंग आणि स्टायलिश कपडे निवडताना दिसतेय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कपड्यांमध्ये ती बेबी बंप सहज लपवताना दिसतेस.  

Jul 29, 2022, 02:30 PM IST