farmers protest

पुण्यात भारत बंदचा परिणाम, बाजार समितीत फळ-भाज्यांची आवक कमी

शेतकऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि भारत बंदत (Bharat Bandh in Pune) सहभाग घेतल्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम दिसून येत आहे.

Dec 8, 2020, 08:15 AM IST

Bharat Bandh : शेतकरी आंदोलनाला देशभरात कसा मिळतोय पाठिंबा?

शेतकरी संघटनांनी (workers unions) आज भारत बंद (Bharat Bandh) पुकारला आहे. तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून या शेतकऱ्यांनी (Farmers Protest) दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे. 

Dec 8, 2020, 07:30 AM IST

पुण्यातील व्यापाऱ्यांचा बंदला पाठिंबा, दुकाने दुपारीपर्यंत बंद

 पंजाब, हरियाणा येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला (Farmers Protest) येथील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच भारत बंदलाही (Bharat Bandh) पाठिंबा दिला आहे.  

Dec 8, 2020, 07:15 AM IST

भारत बंद : राज्यात कामगार-बँक संघटना, व्यापारी यांचा पाठिंबा... पण

शेतकरी संघटनांनी (workers unions) आज भारत बंद (Bharat Bandh) पुकारला आहे. तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून या शेतकऱ्यांनी (Farmers Protest) दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे.  

Dec 8, 2020, 06:54 AM IST

'भारत बंद' करण्याचा निर्णय दुटप्पी- देवेंद्र फडणवीस

भारत बंदचा निर्णय घेण्यात विरोधीपक्षाची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

Dec 7, 2020, 05:25 PM IST

७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ महत्वाचा- बच्चू कडू

भारत बंद यशस्वी करण्याची हाक.... 

 

Dec 7, 2020, 01:19 PM IST

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आतापर्यंत १५ हून अधिक विरोधी पक्षांचा पाठिंबा

शेतकरी आंदोलनाला आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींचा ही पाठिंबा

Dec 6, 2020, 08:15 PM IST

Farmers Protest : सरकारबरोबरची चर्चा फिस्कटली, दिल्ली सीमेवर मोठ्या संख्येने शेतकरी

शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यात पाचव्या फेरीची चर्चा (Farmers Government Fifth Meeting) सुरु होती. मात्र, यात तोडगा निघू शकला नाही.

Dec 5, 2020, 07:18 PM IST

Farmers protest : शेतकरी आणि सरकारमधील चर्चा फिस्कटण्याची शक्यता

दिल्लीत आंदोलक शेतकरी (Farmers protest) आणि केंद्र सरकारमधील चर्चा फिस्कटण्याची शक्यता आहे.  

Dec 5, 2020, 06:14 PM IST

Farmers Protest : शेतकऱ्यांना आज लिखित आश्वासन मिळण्याची शक्यता

कृषी कायदा (New Farm Laws) रद्द करा, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers Protest) आज आश्वासन मिळण्याची शक्यता आहे.  

Dec 5, 2020, 02:22 PM IST

महाराष्ट्राची सीमा ओलांडताच मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव - बच्चू कडू

कृषी विधेयक कायद्या विरोधात पंजाब, राजस्थान हरियाणासह देशातील अनेक शेतकऱ्यांचे दिल्लीत नऊ दिवसांपासून तीव्र आंदोलन (Farmer's protest) सुरू आहे.  

Dec 4, 2020, 06:51 PM IST
Wardha Bike Rally In Support Of Farmers Protest PT2M3S
Delhi Farmer Tied Himself With Iron Chain In Farmers Protest Aginst New Law PT2M5S

दिल्ली | साखळीने बांधुन घेत शेतकऱ्यांची निदर्शनं

Delhi Farmer Tied Himself With Iron Chain In Farmers Protest Aginst New Law

Dec 4, 2020, 04:00 PM IST