90 टक्के मागण्या मान्य तर रेलरोको करून काय मिळणार - चंद्रकांत पाटील
90 टक्के मागण्या मान्य तर रेलरोको करून काय मिळणार - चंद्रकांत पाटील
Jun 10, 2017, 06:03 PM ISTशेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, एनडीए बैठकीत उद्धव ठाकरेंची मागणी
शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवर्जुन मागणी शिवसेनेने केली आहे. उत्तर प्रदेशात ज्याप्रमाणे योगींच्या सरकारने कर्जमाफ केले. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
Apr 11, 2017, 12:52 PM ISTअर्थसंकल्पीय अधिवेशन शेतक-यांच्या मुद्यावरच गाजणार
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी सरकारला कर्जमाफी आणि शेतमालाच्या हमीभावाच्या मुद्यावरून लक्ष्य करण्याची रणनिती आखली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या दरम्यान विरोधकांनी याची झलकही दाखवली.
Mar 6, 2017, 04:37 PM IST