राज्यातील शेतकरी पुन्हा हवालदिल, स्वयंचलित हवामान केंद्र बनली शोभेची वस्तू
Maharashtra : कृषी क्षेत्रातून सगळ्यात महत्त्वाची बातमी. राज्यभरात गेल्या दोन वर्षात राज्य सरकार आणि स्कायमेटतर्फे AWS म्हणजेच स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आलंय.. मात्र जिथं जिथं ही यंत्रणा उभारण्यात आलीय त्या मंडळातील गावांमध्ये पाऊस आणि गारपीट होऊनही नोंदच होत नसल्याचं धक्कादायक वास्तव झी 24 तासनं समोर आणलंय. त्यानंतर आता सरकार कामाला लागलंय.
Mar 1, 2024, 05:31 PM ISTगेल्या 50 वर्षांतील मोठे नुकसान, राज्यात 17 लाख हेक्टरवरील शेतीला फटका
Major loss in Maharashtra : आताच्या घडीची मोठी बातमी. शेतकऱ्यांसाठी ( farmers) महत्त्वाची बातमी आहे. राज्यात 17 लाख हेक्टरवर शेतीचे नुकसान झाले आहे.
Sep 11, 2021, 02:16 PM IST