मुंबई | नवी दृष्टी | सरकारच्या उदासिनतेचा बळी ठरलेल्या धर्मा पाटलांनी केले नेत्रदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 06:16 PM ISTलहान मुलाने टाकलं, स्वत:च्या डोळ्यात फेविक्विक
उजव्या डोळ्यात फेविक्विक टाकल्यानं या चिमुरड्याचा डोळा चिकटल्याची घटना जळगावात घडली.
Dec 16, 2017, 09:58 PM ISTडोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी करा
डोळ्यांभोवतालची वर्तुळं, ही सकाळच्या वेळी अधिक स्पष्ट दिसतात. आपल्या डोळ्यांभोवती त्वचेचा एक अतिशय पातळ असा थर असतो.
Oct 30, 2017, 06:26 PM ISTछुप्या कॅमेऱ्यात कैद झाल्या वासनांध नजरा
छुप्या कॅमेऱ्यात कैद झाल्या वासनांध नजरा
Jan 19, 2017, 10:08 PM ISTहिवाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी
हिवाळ्यात त्वचा कोरडी होत असल्याची तिची अधिक काळजी घेतली जाते. मात्र त्वचेसोबत हिवाळ्यात डोळ्यांचीही काळजी घेणे तितकेच गरजेचे असते. उन्हाळ्यात आपण डोळ्यांना हानी पोहोचू नये म्हणून काळजी घेतो त्याचप्रमाणे हिवाळ्यातही अशी काळजी घेतली पाहिजे.
Dec 12, 2016, 12:58 PM ISTहितगुज : डोळ्यांच्या पडद्याचे विकार आणि आयुर्वेद, ३० सप्टेंबर २०१६
डोळ्यांच्या पडद्याचे विकार आणि आयुर्वेद, ३० सप्टेंबर २०१६
Sep 30, 2016, 06:03 PM ISTतुम्हीही पोहण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये उतरता... तर हे वाचाच
स्विमिंग पूलमध्ये चष्म्याशिवाय पोहायला गेल्यानंतर तुम्हालाही डोळे लाल झाल्याचा अनुभव आलाय का? पण, असं का होतं?
Jun 4, 2016, 06:50 PM ISTउन्हाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी
उन्हाळ्यात जसे तुम्ही आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेता त्याचप्रमाणे डोळ्यांची काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. या उन्हाळ्यात पारा ५०अंशाच्या वर गेला आहे अशा परिस्थितीत त्वचेबरोबरच डोळ्यांची काळजी घेणे ही तितकेच गरजेचे असते. उन्हाळ्यात धूळ, मातीमुळे डोळ्यांचे आजार होऊ शकतात.
May 22, 2016, 01:11 PM ISTडोळ्याच्या आरोग्याची कशी घ्याल काळजी
ज्या डोळ्यांमुळे आपण हे सुंदर जग पाहतो त्या डोळ्यांची काळजी घेण्याबाबत मात्र आपण अनेकदा हलगर्जीपणा करतो. कम्प्युटर, मोबाईल किंवा टीव्हीस्क्रिनकडे पाहत राहिल्याने डोळ्यांना त्रास होतो. अशा वेळेस डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक आहे.
May 14, 2016, 06:44 PM ISTविराटच्या डोळ्यात धोनीला 'ती' दिसत होती
मला ती त्याच्या डोळ्यांत दिसत होती, असं महेंद्रसिंह धोनी म्हणाला, त्यावेळी सर्वांनाच प्रश्न पडला असावा ती कोण, पण धोनीचे वाक्यपूर्ण झाल्यानंतर ती म्हणजे कोण याचा अर्थ अधिक स्पष्ट झाला.
Mar 29, 2016, 01:47 PM IST'तो' रडला तरी त्याच्या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत!
मुंबई : गरीब घरातला १२ वर्षांचा जुनैद...
Mar 10, 2016, 02:42 PM ISTतुमचे डोळे किती निरोगी आहेत?
डोळे शरीरासाठी वरदान आहेत. डोळ्यांशिवाय आपण काही पाहू शकत नाही. कल्पना करा ज्यांना दिसू शकत नाही त्यांचे जीवन कसे असते. वाढत्या वयासोबत डोळ्यांची काळजी घेणेही गरजेचे असते. या छोट्या टेस्टद्वारे तुम्ही तुमचे डोळे किती निरोगी आहेत हे जा्णून घेऊ शकता
Feb 24, 2016, 03:26 PM ISTहे आहेत पेरू खाण्याचे फायदे
मुंबई : पेरू हे आपल्यातील अनेकांचं आवडतं फळ आहे.
Jan 30, 2016, 05:04 PM ISTमोबाईल आणि लॅपटॉप वापरुन डोळे खराब होत असल्यास हे करा
मुंबई : आजकाल कॉम्प्युटर, लॅपटॉप शिवाय काम करणं हे अशक्य आहे.
Jan 20, 2016, 07:09 PM IST