मुंबई | डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीविषयी जाणकारांना काय वाटतं?
मुंबई | डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीविषयी जाणकारांना काय वाटतं?
Feb 25, 2020, 03:10 PM ISTमुंबई | पूरग्रस्त शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ
मुंबई | पूरग्रस्त शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ
Feb 13, 2020, 10:00 AM ISTमुंबई | महिनाभरात ६८ बळीराजाच्या आत्महत्या
मुंबई | महिनाभरात ६८ बळीराजाच्या आत्महत्या
Agriculture Expert Amar Habib On Farmers Suicide From Loss In Farm From Returning Heavy Rainfalll
पाकिस्तानला घुसखोरी करणं महागात
पाकिस्तानला घुसखोरी करणं महागात
Defence Expert On Pakistan Strike Across LoC
थायलंड गुंफा रेस्क्यू ऑपरेशनचं 'भारतीय' कनेक्शन
कंपनीनं भारत, थायलंड आणि ब्रिटनहून आपल्या तज्ज्ञांच्या टीमला घटनास्थळी धाडलं होतं
Jul 11, 2018, 01:28 PM ISTमुंबई | राज्यात पुढचे 36 तास उष्णतेची लाट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 1, 2018, 11:22 AM ISTभारताने लष्कर हटविले नाही तर दोन आठवड्यात चीन हल्ला करेल : चीन मीडिया
डोकलाम सीमाप्रश्नी दोन ते दीड महिन्यांपासून भारत आणि चीन या दोन देशांत तणाव वाढत आहे. काही दिवसांपासून चीन म्हटलेय, भारताने सीमेवर सैन्य हटविले तर चर्चेची बोलणी होतील. मात्र, भारताने चर्चा यशस्वी झाली तर सीमेवरुन सैन्य हटविले जाईल. दरम्यान, या वादावर चीनच्या मीडियाने इशारा दिलाय. दोन आठवड्यात भारताने डोकलाममधून सैनिक हटविले नाही तर चीन हल्ला करु शकेल. तशा हलचाली चीनने सुरु केल्यात.
Aug 5, 2017, 03:38 PM ISTचार एफएसआयही अपुराच - नगररचना तज्ज्ञ
ठाणे, मुंबई उपनगरं आणि नवी मुंबईतल्या जुन्या इमारतींचा एकत्रित पुनर्विकास आता शक्य होणार आहे. सरकारच्या 'क्लस्टर डेव्हलपमेंट' योजनेला हायकोर्टानं दिलेली स्थगिती उठवलीय. आता लवकरच याबाबत अधिसूचना काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. परंतु, ठाण्याच्या नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी मात्र चार एफएसआय पुरेसा नसल्याचं म्हटलंय. खऱ्या अर्थानं शहरांचा विकास करायचा असेल तर याचा विचार व्हावा, असं त्यांनी म्हटलंय.
Jun 9, 2017, 05:49 PM ISTयेत्या टी-२० विश्वचषकात दिसणार सेहवाग
मुंबई : भारताचा माजी आक्रमक बॅट्समन वीरेंद्र सेहवाग येत्या आयसीसी टी २० विश्वचषकात दिसणार आहे.
Feb 29, 2016, 01:50 PM ISTकोवळ्या वयात सेक्स, आहे मेंटल रिस्क!
कोवळ्या वयात केलेल्या सेक्समुळे समाजाकडून विरोध केला जातो, परंतु याचा तुमच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. सध्या भारतात कोवळ्या वयात सेक्स करण्यावर बंदी
Dec 4, 2011, 12:58 PM IST