PPFचा 15 वर्षांचा लॉक इन कालावधी कमी होणार, सरकारला सूचना ! EPFच्या बरोबर व्याज देण्याचा प्रस्ताव
PPF Investment- काही काळापूर्वी सरकारने लहान बचत योजना जसे पीपीएफ, एनएससी इत्यादी लहान बचत योजनांचे (Small Savings Schemes) व्याज दर अचानक कमी केले.
Apr 20, 2021, 08:24 AM ISTमहागाईने कंबरडे मोडलेल्या कर्मचाऱ्यांना झटका; EPF च्या व्याजदरात कपात होणार
पेट्रोल-डिझेल तसेच घरघुती वापराच्या LPG च्या दरवाढीमुळे होरपळून निघालेल्या चाकरमान्यांना पुन्हा मोठा झटका बसण्याची चिन्हे आहेत.
Mar 4, 2021, 09:56 AM ISTEPF व्याज टॅक्सबाबत मोठी बातमी! अर्थमंत्र्यांनी दिले हे संकेत
पीएफवरील व्याजावर टॅक्स लावण्याबाबातच्या (Employees’ Provident Fund (EPF) निर्णयाबाबत फेरविचार होण्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संकेत दिले आहेत.
Feb 23, 2021, 03:02 PM ISTपीएफ खात्याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी...
तुमच्या फायद्याच्या ५ गोष्टी...
Oct 26, 2019, 03:34 PM ISTदिवाळीआधी EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर
EPFO कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसची भेट
Oct 15, 2019, 07:25 PM ISTGood News | पीएफवरील व्याज दरात वाढ
नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे.
Apr 27, 2019, 04:41 PM IST३० एप्रिलपर्यंत करा हे काम पूर्ण, पीएफ रक्कम होईल दुप्पट
पीएफ कन्ट्रीब्युशन वाढवण्यात आलं तर निवृत्तीच्या वेळी तुमचा हाच पैसा दुप्पट होईल
Apr 24, 2019, 09:42 AM ISTकर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! पीएफ संदर्भात केंद्राचा मोठा निर्णय
नोकरी गेल्यावर किंवा सोडल्यावर आर्थिक अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
Dec 13, 2018, 07:53 PM ISTपीएफ धारकांना ५० हजार रुपयांचा ‘लॉयल्टी-कम-लाइफ’ लाभ
सलग २० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ योगदान देणाऱ्या सदस्यांना भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) निवृत्तीच्या वेळी ५० हजार रुपयांचा ‘लॉयल्टी-कम-लाइफ’ लाभ देणार आहे.
Apr 14, 2017, 11:50 AM ISTगुडन्यूज : आता पीएफ काढू शकता मोबाईलद्वारे
नोकरी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. तुमचा भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ तुम्ही ऑनलाईन काढण्याबरोबरच आता मोबाईलद्वारे काढू शकता.
Apr 11, 2017, 08:26 AM ISTपीएफची रक्कम ऑनलाईन काढण्याची सुविधा होणार उपलब्ध
नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही आहे कामाची बातमी. पीएफची रक्कम आणि पेन्शन झटपट मिळवणे आता आणखी सुलभ होणार आहे. यासाठी करावी लागणारी कागदपत्रांची जमवाजमव, त्यासाठी होणारी धावपळ आता संपणार आहे. कारण ही कामं लवकरच ऑनलाईन होण्याची शक्यता आहे.
Feb 20, 2017, 12:38 PM IST...यासाठी आता आधार कार्ड गरजेचं!
कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात ईपीएफओनं आपल्या 50 लाख पेन्शनधारकांना आणि जवळपास चार करोड भागधारांना आधार कार्ड सादर करणं अनिवार्य केलंय.
Jan 7, 2017, 11:54 AM ISTकर्मचाऱ्यांच्या वेतनातून पीएफ कापणं गरजेचं नाही
केंद्र सरकारनं खाजगी कर्मचाऱ्यांना दिलासा देत भविष्य निर्वाह निधीच्या नियमांत काही बदल केलेत. या बदलांनंतर आता कर्मचाऱ्यांना पीएफ कापून घेणं गरजेचं नाही.
Dec 10, 2016, 02:32 PM ISTमोदी सरकारची गुडन्यूज, निवृत्तीच्या दिवशीच PFचे पैसे
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गुडन्यूज दिली आहे. निवृत्तीच्या दिवशीच मिळणार आता PFचे पैसे मिळणार आहेत. याचा लाभ ४ कोटी नोकरदारांना होणार आहे.
Nov 3, 2016, 07:49 AM IST