entertaianment news

घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान, Ranveer Singh नं शेअर केली दीपिकासोबतची खास पोस्ट!

Ranveer Singh and Deepika Padukone : दीपिका पदुकोणनं पती रणवीर सिंगच्या वाढदिवसानिमित्तानं कोणतीही पोस्ट शेअर केली नव्हती. त्यामुळे तिनं सोशल मीडियावर पोस्ट का शेअर केली नाही यावर अनेकांनी प्रश्न विचारला मात्र, त्यांना त्यांचं आयुष्य प्रायव्हेट ठेवायचं असून ते एकत्र आनंदी आहेत हे स्पष्ट झालं आहे.

Jul 10, 2023, 12:33 PM IST

नवीन वडील मागवूया, कंटाळा आला तर 30 दिवसात...; Genelia Deshmukh च्या Trial Period चा भन्नाट ट्रेलर पाहिलात का?

Genelia Deshmukh Trial Period Trailer : जिनिलिया देशमुखच्या ‘ट्रायल पीरियड’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. तर आता प्रेक्षक हा चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतिक्षा करत आहेत. 

Jul 7, 2023, 05:18 PM IST

'आदिपुरुष'नंतर आता प्रेक्षकांचा भेटीला Hanuman चित्रपट, 11 भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Hanuman :  हनुमान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. आदिपुरुषनंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेवर खर उतरणार की नाही याकडे सगळ्यांते लक्ष आहे. तर काही नेटकरी या चित्रपटाच्या आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. 

Jul 1, 2023, 03:00 PM IST

"एका टॉयलेटमध्ये 400 कैदी...", तुरुंगातून बाहेर येताच Ajaz Khan चा आर्यन खानसोबतच्या भेटीबद्दल खुलासा

Ajaz Khan :  एजाज खाननं कारागृताह 26 महिने काढले. दरम्यान, कोर्टानं जामिनावर सुटका करताच कारागृहातून बाहेर आलेल्या एजाजनं कारागृहातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यासोबत त्याची आर्यन खान आणि राज कुंद्रा यांच्याशी देखील भेट झाली होती, याविषयी सांगितलं. 

Jun 29, 2023, 11:58 AM IST

Deepika Padukone नं सोशल मीडियावरील नावात केला मोठा!

Deepika Padukone नं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंचट्या नावात मोठा बदल केला आहे. तिनं केलेल्या या बदलानं सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे. इतकंच काय तर तिच्या चाहत्यांना तिचं असं करण्याचं कारण देखील जाणून घ्यायची आहे. नुकतंच दीपिकानं टाइम्स मॅगझिनच्या कव्हर फोटोसाठी शूट केलं होतं. 

May 26, 2023, 06:13 PM IST

Farhan Akhtar च्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा त्याच्यावर जीव जडला आणि मग...

Divya Dutta On Farhan Akhtar : दिव्या दत्ता या अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. तर तिनं दिलेल्या या मुलाखतीत फरहान अख्तवर क्रश असताना तिनं आधी चित्रपट करण्यास नकार दिला मात्र, त्यानंतर अचानक तिनं चित्रपट करण्यास होकार का दिला हे सांगितलं.

May 25, 2023, 11:18 AM IST

'कस्टडी' चित्रपटाचं पोस्टर हॉलिवूडची कॉपी; वाढदिवसाच्या दिवशी Naga Chaitanya च्या चाहत्यांनी सुनावलं

आज Naga Chaitanya चा 36 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं निर्मात्यांनी पोस्टर शेअर करत नागा चैतन्यच्या चाहत्यांना भेट दिली आहे. 

Nov 23, 2022, 06:45 PM IST